Sunday, December 10, 2017

अतिशय उपयुक्त अप्लिकेशन

✍ अॅपची शाळा ✍

●अॅपची शाळा
______________________
★Office Lens : 
डॉक्युमेंट/फोटो स्कॅन करण्यासाठी मायक्रोसॉफ्टचं फ्री अॅप्लिकेशन
〰〰〰〰〰〰〰〰〰
★WPS Office : 
मोफत वर्ड, पॉवरपॉईंट, एक्सेल, पीडीएफ फाइल बनवा/पहा
〰〰〰〰〰〰〰〰〰
★ColorNote : 
नोट्स/नोंदी ठेवा, गूगलला जोडा, त्यांना पासवर्ड लावा 
〰〰〰〰〰〰〰〰〰
★Keep : 
गूगलचं नोंदीसाठी अॅप
〰〰〰〰〰〰〰〰〰
★Pocket : 
इंटेरनेटवरील लिंक्स,लेख साठवा आणि नंतर केव्हाही वाचा !
〰〰〰〰〰〰〰〰〰
★Google Photos :
फोटोज आणि व्हिडिओ वर्गवारी करून व्यवस्थित ठेवण्यासाठी उपयुक्त  
〰〰〰〰〰〰〰〰〰
★Pixlr : 
फोटो एडिटर अनेक एफेक्ट्सह
〰〰〰〰〰〰〰〰〰
★ SnapSeed : 
फोटोना द्या आकर्षक इफेक्ट, फॉटोशॉपसारख्या सुविधा !
〰〰〰〰〰〰〰〰〰
★ PhotoFunia : 
फोटोनां मजेशीर इफेक्ट द्या
〰〰〰〰〰〰〰〰〰
★PicsArt : 
फोटो एडिटर ब्रश, लेयर्स सारख्या सुविधांसह  
〰〰〰〰〰〰〰〰〰
★Prisma : 
फोटोला द्या खर्‍याखुर्‍या चित्रासारखा इफेक्ट
〰〰〰〰〰〰〰〰〰
★ Sketchbook : 
अँड्रॉइड फोनवर काढा भन्नाट चित्रे ! अनेक उपयोगी टूल्ससह 
〰〰〰〰〰〰〰〰〰
★Camera 360 : 
कॅमेरा साठी सर्वोत्तम अॅप, अनेक इफेक्टस
〰〰〰〰〰〰〰〰〰
★Hyperlapse : 
टाइमलॅप्स तयार करण्यासाठी मायक्रोसॉफ्टचं कॅमेरा अॅप 
〰〰〰〰〰〰〰〰〰
★Open Camera : 
साध सोपं, कमी जागा घेणारं कॅमेरा अॅप्लिकेशन 
〰〰〰〰〰〰〰〰〰
★SmartTools : 
फोनच्या हार्डवेअरचा वापर करून भन्नाट टुल्सचा आनंद घ्या गरजेनुसार ! 
〰〰〰〰〰〰〰〰〰
★SensorBox : 
तुमच्या फोनमध्ये कोणते सेन्सर आहेत आणि ते व्यवस्थित काम करत आहेत का ते पहा
〰〰〰〰〰〰〰〰〰
★Fing फिंग :
तुम्ही कनेक्ट असलेल्या वायफायशी आणखी कोण कोण कनेक्ट आहे ते पहा या अॅप्लिकेशनच्या सहाय्याने
〰〰〰〰〰〰〰〰〰
★Parallel Space : 
एकाच फोनवर अनेक अकाऊंट वापरण्याची सोय ! ऑनलाइन गेम्ससाठी गेमर्सना उपयुक्त. एकाहून जास्त अकाऊंट एकाच फोनवर! 
〰〰〰〰〰〰〰〰〰
★VLC : 
पीसीवरील विडिओ प्लेयर आता अँड्रॉडवर सुद्धा

MXPlayer : 
स्मार्टफोनसाठी सर्वोत्तम व्हिडिओ प्लेयर, सबटाइटलसारख्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण सुविधा
〰〰〰〰〰〰〰〰〰
★Saavn / Gaana / Hungama:
गाणी ऐका मोफत ऑनलाइन
〰〰〰〰〰〰〰〰〰
★Hotstar / Voot / Sony LIV : 
लाईव्ह टीव्ही, क्रिकेट सामने, चित्रपट पहा ऑनलाइन कधीही! कुठेही! नेट स्पीडनुसार करता येतं अॅडजस्ट, वेगवेगळ्या मालिकांचे भागसुद्धा उपलब्ध
〰〰〰〰〰〰〰〰〰
★trackID, Shazam: 
वाजत असलेल कोणताही गाणं ओळखणारं अॅप
〰〰〰〰〰〰〰〰〰
★FlightRadar : 
तुम्ही उभ्या असलेल्या ठिकाणावरून कोणतं विमान जात आहे ते पहा या अॅपमध्ये ! 
〰〰〰〰〰〰〰〰〰
★ShareIt, Xender : 
फाइल्स शेअर करा अवघ्या काही सेकंदात ! तेही इंटरनेट शिवाय ! 
〰〰〰〰〰〰〰〰〰
★Google Fit :
दिवसभरात किती अंतर चाललात ते पहा. दिवसाचं लक्ष्य सेट करा आणि ट्रॅक ठेवा
〰〰〰〰〰〰〰〰〰
★Go Launcher / Nova Launcher  : तुमच्या फोनमधील मेन्यूला वॉलपेपर, अॅप्लिकेशनला नवा लुक देण्यासाठी वापरा हे लॉंचर्स, आवडीनुसार थीम,रंग,आयकॉन लावा!  
〰〰〰〰〰〰〰〰〰  ★PrinterShare, PrintHand :
यूएसबी OTG असलेल्या फोनला चक्क प्रिंटर जोडून प्रिंट काढा !
〰〰〰〰〰〰〰〰〰
★Android Device Manager : हरवेलला फोन शोधण्यासाठी गूगलचं अॅप
〰〰〰〰〰〰〰〰〰
★Softkey Enabler / Simple Control: 
काही कारणाने हार्डवेअर बटणे खराब झाली असतील तर हे अॅप वापरा. नक्की उपयोगी पडतील !
〰〰〰〰〰〰〰〰〰
★World of Goo : 
भन्नाट गेम नक्की खेळून पहा 
〰〰〰〰〰〰〰〰〰
★Sprinkle Island : 
साधी सोपी गेम पण नक्कीच गंमतशीर
〰〰〰〰〰〰〰〰〰
★ Smash Hit : 
येणारे अडथळे फोडत कमीतकमी वेळात पुढे जाण्याची गेम
〰〰〰〰〰〰〰〰〰
★mmVector : 
उत्तम गेम
〰〰〰〰〰〰〰〰〰
★Clash of Clans : 
ही प्रचंड यशस्वी ऑनलाइन गेम आहे, ऑनलाइन मित्रांची टिम बनवून दौर्‍य टिम(Clan)वर हल्ला करण्यासारख्या सोयी ह्यात आहेत! 
〰〰〰〰〰〰〰〰〰
★ManuGanu : 
साधी सोपी गेम, सुंदर ग्राफिक्स सोबत
〰〰〰〰〰〰〰〰〰
★Flipkart, Snapdeal, Amazon, eBay   : 
ऑनलाइन शॉपिंग
〰〰〰〰〰〰〰〰〰
★Facebook Lite : 
कमी हार्डवेअर ताकदीच्या फोन्ससाठी फेसबुक अॅप
〰〰〰〰〰〰〰〰
★Hike Messenger : 
भारतीय मेसेजिंग अॅप (एयरटेल ग्रुप) व्हाट्सअॅपपेक्षा अधिक अनेक दर्जेदार सुविधा, खास भारतीयांसाठी स्टीकर्स !
〰〰〰〰〰〰〰〰
★Opera Max : 
इंटरनेट डाटा वाचवण्यासाठी ओपेराचं अॅप्लिकेशन
〰〰〰〰〰〰〰〰
★Google Indic Keyboard : 
भारतीय भाषांमध्ये टाइप / लिहिण्यासाठी गूगलचा कीबोर्ड
〰〰〰〰〰〰〰〰
★Unified Remote : 
तुमचा पीसी तुमच्या फोनने कंट्रोल करा !
〰〰〰〰〰〰〰〰
★Tablet Remote, RemoDroid : तुमचा अँड्रॉइड फोन दुसर्‍या अँड्रॉइड फोनवरून कंट्रोल करा !! 
〰〰〰〰〰〰〰〰
★mmAZ Screen Recorder : 
फोनच्या स्क्रीनचा व्हिडिओ काढण्यासाठी अॅप
〰〰〰〰〰〰〰〰
★Automatic Call Recorder : 
फोन कॉल्स रेकॉर्ड करून ठेवण्यासाठी फ्री अॅप्लिकेशन !
〰〰〰〰〰〰〰〰
★TeamViewer : 
तुमचा कम्प्युटर तुमच्या फोनमधून कंट्रोल करा ! 
〰〰〰〰〰〰〰〰
★AppLock : 
अॅप्लिकेशनला लॉक घालण्यासाठी सर्वोत्तम अॅप
〰〰〰〰〰〰〰〰
★Google Goggles : 
QR कोड स्कॅन करा, भाषांतर करा, पर्यटन स्थळे ओळखा 
〰〰〰〰〰〰〰〰
★SkyMap / StarChart : 
ह्या अॅप्सच्या मदतीने घ्या अवकाशातील ग्रह तार्‍यांचा वेध ! 
〰〰〰〰〰〰〰〰

★ISS Detector : 
International Space Station ची सध्याची स्थिती पाहण्यासाठी अॅप
〰〰〰〰〰〰〰〰
Paytm, FreeCharge, Mobikwik : फोन क्रमांक रीचार्ज करा, पैसे पाठवा/मिळवा, खरेदी करा. 

◆कलात्मक ऍप्स

           तुमच्याकडे कलात्मकता आहे आणि तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल; तर ही काही अॅप्स तुम्हाला तुमची कलात्मकता वाढवण्यासाठी नक्की उपयोगी पडतील. काहीवेळा तितकीशी खास नसलेली काही अॅप्स जास्त रेटिंग घेऊन वर आलेली असतात अन् त्यामुळे काही भन्नाट अॅप्स मागे पडतात. त्यामुळे अशाच काही खास अॅप्सची माहिती...

★फोटोमॅथ

इमेजेसमध्ये असलेली गणितं सोडवण्याचं काम सोपं करायचं असेल, तर फोटोमॅथ तुमच्यासाठी बरेच उपयुक्त आहे. इमेजच्या स्वरूपात असलेल्या गणिताला कॅमेऱ्याने टिपून, या अॅपच्या माध्यमातून सोडवता येऊ शकतं. हे गणित कॅमेऱ्याने टिपले की, तुम्हाला त्याचं उत्तर मिळतं. या अॅपमध्ये कॅलक्यूलेटर देखील आहे.

★डांगो

तुम्ही ईमोजीचा भरपूर वापर करत असाल, तर हे अॅप तुमच्यासाठी फायद्याचे आहे. कुठल्याही प्रकारचे मेसेजिंग अॅप चालू केल्यावर डांगो आपलं काम सुरू करतं. तुम्हाला येत असलेल्या मेसेजेसवर योग्यप्रकारे नजर ठेवून, त्या संभाषणासाठी महत्त्वाचे असलेले ईमोजी आणि जिफ्स वापरण्यासाठी तुम्हाला मदत करायचं काम या अॅपमुळे अत्यंत सोपं होतं.

★इंकइट

अनेक कादंबऱ्यांचा संग्रह असलेलं अफलातून अॅप म्हणजे इंकइट! वेगवेगळ्या धाटणीतील या कादंबऱ्या वाचण्यासाठी विनामूल्य आहेत. इंटरनेट नसताना वाचण्यासाठी तुम्ही या कादंबऱ्या डाउनलोड करून ठेऊ शकता. ज्या शैलीतील वाचन तुम्ही नियमितपणे करता, त्या शैलीतील इतर पुस्तकांचे प्रस्ताव तुम्हाला सतत देणारे हे अॅप वाचनासाठी निश्चितच फायदेशीर आहे.

★मूडकास्ट

तुमच्या रोजच्या दिनक्रमावर लक्ष ठेवण्याचं काम हे अॅप करतं. नेहमीच्या सवयींवर लक्ष ठेऊन, नव्या चांगल्या सवयी लावण्यास हे अॅप मदत करतं. थोडक्यात तुम्ही या अॅपवर तुमची रोजची डायरी लिहू शकता. फेसबुकला जोडले जाऊन मूडकास्ट तुमच्या एफबी पोस्टनुसार तुमच्या मूडवर लक्ष ठेवण्यासही सक्षम आहे. याच्याच मदतीने तुमच्या सवयी बदलण्यास ते हातभार लावतं.

★पॉडकास्ट गो

अँड्रॉइड फोनसाठी सर्वोत्तम पॉडकास्ट प्लेअर असं या ऍपला म्हणता येईल. तीन लाखाहून अधिक पॉडकास्ट्स त्यांच्या विविध श्रेणींनुसार तुम्हाला इथे मिळतील. यात ट्रेंडिंग आणि प्रसिद्ध पॉडकास्ट्स शोधणंही फार सोपं आहे. तुम्ही अर्धवट सोडलेले शो किंवा नवे शो यांची वेगळी यादी तयार करायची सुद्धा सोय यात आहे.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

🙏🤝🙏🤝🙏🤝🙏🤝🙏🤝

Tuesday, August 8, 2017

प्रगत चाचण्या 2017-18 शासन निर्णय

*"प्रगत चाचण्या 2017-18 शासन निर्णय समजून घेऊया"* ✍🏻

💧वर्षभरात 3 चाचण्यांचे आयोजन.
💧पायाभूत चाचणी ( मूलभूत क्षमता व मागील इत्तेपर्यंतच्या क्षमता)
💧संकलित चाचणी 1 (मूलभूत क्षमता व प्रथमसत्र क्षमता )
💧संकलित चाचणी 2 ( मूलभूत क्षमता,प्रथमसत्रातील काही क्षमता,व द्वितीय सत्रातील क्षमता)

➡ *चाचणी विषय व वर्ग*

💧पहिली व दुसरी - *प्रथम भाषा, गणित.*
💧तिसरा ते पाचवा - *प्रथम भाषा, गणित व इंग्रजी.*
💧 सहावी ते आठवी - *प्रथम भाषा, गणित,इंग्रजी व  विज्ञान*

➡  *मूलभूत क्षमता*
भाषा -वाचन व लेखन
गणित-संख्या ज्ञान (ऐकून संख्या लिहिणे,संख्याची तुलना,विस्तारित रूप,स्थानिक किंमत)
संख्येवरील क्रिया बेरीज,वजाबाकी,भागाकार,गुणाकार.

➡ *प्रगत विद्यार्थी*-
💧मूलभूत क्षमतेमध्ये 75% किंवा जास्त संपादणूक.
💧60 % किंवा जास्त गुण घेणारे.

➡ *प्रगत शाळा कोणत्या शाळेस म्हणायचे*
      शाळेतील प्रत्येक विदयार्थ्यास मूलभूत क्षमतेत किमान 75%  व प्रगत चाचण्यात 60 % पेक्षा जास्त गुण.

➡ *शिक्षक/मु अ भूमिका*
💧60%पेक्षा कमी गुण विद्यार्थी यादी करणे.
💧निर्देशित अँप द्वारे सरल प्रणालीत गुणांची नोंद करणे.
💧विद्यार्थी/क्षमतानिहाय कृती कार्यक्रम तयार करणे व त्याची अंमलबजावणी करणे.
💧मूलभूत क्षमतेत मागे असणारे विद्यार्थी यांची प्रति महा चाचणी घेऊन ,निकाल CRG ला कळवणे.
💧प्रतिमाह चाचणीत प्रगत होणा-या विद्यार्थ्यांना वगळावे.
💧CRG (केंद्र संसाधन समुह)  अधिक कार्यक्षम करणे.
💧मित्र अँप/विद्या प्राधिकरण/इतर संकेत स्थळ वरील प्रश्न पिढी वापरणे, स्वतः प्रश्नपञिका विकसित करणे,व मूल्यमापन करणे.
💧संकलित विद्यार्थी संपादणूक बाबतचे सर्व अहवाल (विद्यार्थ्यांचे व्यक्तिगत गुण वगळून) शिक्षक,पर्यवेक्षीय यंत्रणा, अधिकारी,,पालक,समाज या सर्वासाठी उपलब्ध करून दिले जातील.

➡ *वार्षिक कामकाजाचे मूल्यमापन*
PAR (performance Apprasal Report) या वर्षाचा शिक्षक,/मु अ/पर्यवेक्षीय अधिकारी/अधिकारी यांचा वरील कार्याच्या आधारेच होईल.

➡ *प्रत्येकास पञ*
💧 *अभिनंदन पञ* - सर्व विद्यार्थ्यांना 80% पेक्षा जास्त गुण असणा-या शिक्षक/शाळेस.💧 *उत्तेजनार्थ पञ-* सर्व विद्यार्थ्यांना 60% पेक्षा जास्त गुण असणा-या शिक्षक/शाळेस.(गुणवत्ता वाढीच्या सुचनासह)
💧 *संपादणूकीस प्रेरित करणारे पञ-* सर्व विद्यार्थ्यांना 40% पेक्षा जास्त गुण असणा-या शिक्षक/शाळेस.
💧 *कमी संपादणूकीची दखल घेणारे पञ-* सर्व विद्यार्थ्यांना 40% पेक्षा कमी गुण असणा-या शिक्षक/शाळेस कमी संपादणूकीची दखल घेऊन गुणवत्ता वाढीसाठी निश्चित उद्दिष्टे देणारे पञ.

➡ *पर्यवेक्षीय अधिकारी भूमिका व जवब्दऱ्या*
      चाचणीच्या वेळेस प्रत्येक दिवशी एका शाळेवर उपस्थित रहातील.याचा अर्थ त्या शाळेची परीक्षा त्यांनी घेतली असा समजला जाईल. तसेच चाचणी नंतर नियमित भेटी करून मूलभूत व वर्ग पातळीवरील क्षमता बाबत विद्यार्थी संपादणूक पडताळणी करतील.
💧केंद्रप्रमुख स्वत: चाचणी घेऊन गुणांची नोंद उपलब्ध करून दिलेल्या APP मध्ये करतील.माञ दोघांच्याही मूल्यमापनात ञुटी आढळल्यास राज्यस्तरावरून मूल्यमापन केले जाईल.
➡ *प्रत्येकाची जबाबदारी निश्चित*
  💧म्हणजे मागील दोन वर्षातील चाचण्यांचा विचार करता केवळ इंग्रजी व विज्ञान विषय चाचणीसाठी वाढले नसून प्रत्येक घटकाची जबाबदारी वाढली आहे. ती समजून घ्यावी.

     महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण विभाग

Friday, June 9, 2017

QR CODE विषयी माहिती

QR CODE विषयी माहिती  

मित्रांनो आपण दैनंदिन जीवनात अनेक वस्तू खरेदी करत असतो , अनेक जाहिराती बघतो पण आपण कधी बारकाईने बघितले आहे का की बार कोड किंवा QR कोड चा अर्थ काय आहे? त्याची माहिती कशी मिळवता येऊ शकते? आज च्या जगात प्रात्तेकजण घाईत असतो मग आवश्यक माहिती लिहून घेण्यासाठी वेळ नसतो तर कधी पेन सापडत नाही.. हो ना? म्हणूनच १९९४ मधे डेन्सो वेव यांनी जपान मधे वाहन उदगोयामधे लहान लहान वस्तूंच्या ओळख साठी या प्रणालीचा शोध लावला होता. याचा वापर आता मोबाईल जगतामधे वेबसाइट / ईमेल / मोबाइल नंबर किंवा विज़िटिंग कार्ड ची माहिती साठवण्यासाठी केला जाऊ लागला आहे.

QR म्हणजे एक सांकेतिक चिन्ह असून तुमच्या मोबाइल मधे QR कोड रीडर अप्लिकेशन डाउनलोड केले असता कोणत्याही QR कोड चा फोटो तुमच्या मोबाइल च्या साहाय्याने काढला असता त्या कोड मधे साठवलेली माहिती तुमच्या मोबाइल मधे आपोआप सेव केली जाऊ शकते. म्हणजेच तुम्हाला त्या व्यक्ती किंवा कंपनी ची माहिती जसे की मोबाइल नंबर / ईमेल / वेबसाइट आदी टाइप करून किंवा लिहून ठेवण्याची गरज नाही. फक्त फोटो काढला की संपूर्ण माहिती तुमच्या मोबाइल मधे सेव. आहे की नाही सोपे?

QR कसा आणि कुठे तयार करता येऊ शकतो?

सोपे आहे इंटरनेट वर अनेक वेब साइट मोफत QR कोड बनवण्याची सेवा देतात ज्या साठी कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागत नाही. अनेक वेब साइट रंगीत किंवा तुमच्या कंपनी च्या लोगो सह QR कोड बनवण्याची सोय देतात ज्यसाठी काही शुल्क द्यावे लागते. खालील काही वेब साइट वर मोफत कोड तयार करण्याची सोय उपलब्ध आहे.

https://www.the-qrcode-generator.com/

http://goqr.me/

http://www.qr-code-generator.com/

QR कोड अप्लिकेशन कोणते वापरावे?

Android मोबाइल वापरणारे गूगल प्ले स्टोर वरुन QR कोड रीडर अप्लिकेशन डाउनलोड करू शकतात.

Apple मोबाइल वापरणारे आइ ट्यून्स वरुन अप्लिकेशन डाउनलोड करू शकतात.

Nokia मोबाइल वापरणारे नोकिया स्टोर (आताचे माइक्रोसॉफ्ट) वरुन अप्लिकेशन घेऊ शकतात.

QR कोडचा अध्ययन अध्यापन करतांना उपयोग पुढीलप्रमाणे –

विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान ज्ञान होते.

एखादा मोठा घटक कोड स्वरुपात साठवता येतो.

एखादी अध्ययन अनुभवयुक्त व्हिडीओ क्लीपची लिंक कोड स्वरूपात साठवता येते.

 मोठ्यात मोठी माहितीचे अध्ययन अनुभव देता येतात.

 

अॅप ओळख

अॅप ओळख

या भागात काही खास अॅप्लिकेशन्स बद्दल माहिती दिली आहे जे एरवी आपल्याला ठाऊक नसतात मात्र यांची गरज कोणत्याही ठराविक वेळी नक्की पडू शकते. यातील काही Apps तर प्रत्येकाने नक्की वापरायलाच पाहिजेत. खालील सर्व अॅप्स मोफत असून यांना पर्यायसुद्धा उपलब्ध आहेत.

Office Lens : डॉक्युमेंट/फोटो स्कॅन करण्यासाठी मायक्रोसॉफ्टचं फ्री अॅप्लिकेशन

 WPS Office : मोफत वर्ड, पॉवरपॉईंट, एक्सेल, पीडीएफ फाइल बनवा/पहा

 ColorNote : नोट्स/नोंदी ठेवा, गूगलला जोडा, त्यांना पासवर्ड लावा 

Keep : गूगलचं नोंदीसाठी अॅप

Pocket : इंटेरनेटवरील लिंक्स,लेख साठवा आणि नंतर केव्हाही वाचा !

Google Photos : फोटोज आणि व्हिडिओ वर्गवारी करून व्यवस्थित ठेवण्यासाठी उपयुक्त  

Pixlr : फोटो एडिटर अनेक एफेक्ट्सह

 SnapSeed : फोटोना द्या आकर्षक इफेक्ट, फॉटोशॉपसारख्या सुविधा !

 PhotoFunia : फोटोनां मजेशीर इफेक्ट द्या

 PicsArt : फोटो एडिटर ब्रश, लेयर्स सारख्या सुविधांसह  

Prisma : फोटोला द्या खर्‍याखुर्‍या चित्रासारखा इफेक्ट

 Sketchbook : अँड्रॉइड फोनवर काढा भन्नाट चित्रे ! अनेक उपयोगी टूल्ससह .. 

Camera 360 : कॅमेरा साठी सर्वोत्तम अॅप, अनेक इफेक्टस

Hyperlapse : टाइमलॅप्स तयार करण्यासाठी मायक्रोसॉफ्टचं कॅमेरा अॅप 

Open Camera : साध सोपं, कमी जागा घेणारं कॅमेरा अॅप्लिकेशन 

SmartTools : फोनच्या हार्डवेअरचा वापर करून भन्नाट टुल्सचा आनंद घ्या गरजेनुसार ! 

SensorBox : तुमच्या फोनमध्ये कोणते सेन्सर आहेत आणि ते व्यवस्थित काम करत आहेत का ते पहा

Fing फिंग : तुम्ही कनेक्ट असलेल्या वायफायशी आणखी कोण कोण कनेक्ट आहे ते पहा या अॅप्लिकेशनच्या सहाय्याने

Parallel Space : एकाच फोनवर अनेक अकाऊंट वापरण्याची सोय ! ऑनलाइन गेम्ससाठी गेमर्सना उपयुक्त. एकाहून जास्त अकाऊंट एकाच फोनवर! 

VLC : पीसीवरील विडिओ प्लेयर आता अँड्रॉडवर सुद्धा
MXPlayer : स्मार्टफोनसाठी सर्वोत्तम व्हिडिओ प्लेयर, सबटाइटलसारख्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण सुविधा

Saavn / Gaana / Hungama: गाणी ऐका मोफत ऑनलाइन

Hotstar / Voot / Sony LIV : लाईव्ह टीव्ही, क्रिकेट सामने, चित्रपट पहा ऑनलाइन कधीही! कुठेही! नेट स्पीडनुसार करता येतं अॅडजस्ट, वेगवेगळ्या मालिकांचे भागसुद्धा उपलब्ध!

trackID, Shazam: वाजत असलेल कोणताही गाणं ओळखणारं अॅप

FlightRadar : तुम्ही उभ्या असलेल्या ठिकाणावरून कोणतं विमान जात आहे ते पहा या अॅपमध्ये ! 

ShareIt, Xender : फाइल्स शेअर करा अवघ्या काही सेकंदात ! तेही इंटरनेट शिवाय ! 

Google Fit : दिवसभरात किती अंतर चाललात ते पहा. दिवसाचं लक्ष्य सेट करा आणि ट्रॅक ठेवा

Go Launcher / Nova Launcher  : तुमच्या फोनमधील मेन्यूला वॉलपेपर, अॅप्लिकेशनला नवा लुक देण्यासाठी वापरा हे लॉंचर्स, आवडीनुसार थीम,रंग,आयकॉन लावा!    PrinterShare, PrintHand : यूएसबी OTG असलेल्या फोनला चक्क प्रिंटर जोडून प्रिंट काढा !

Android Device Manager : हरवेलला फोन शोधण्यासाठी गूगलचं अॅप

Softkey Enabler / Simple Control: काही कारणाने हार्डवेअर बटणे खराब झाली असतील तर हे अॅप वापरा. नक्की उपयोगी पडतील !

World of Goo : भन्नाट गेम नक्की खेळून पहा 

Sprinkle Island : साधी सोपी गेम पण नक्कीच गंमतशीर

 Smash Hit : येणारे अडथळे फोडत कमीतकमी वेळात पुढे जाण्याची गेम

mmVector : उत्तम गेम

Clash of Clans : ही प्रचंड यशस्वी ऑनलाइन गेम आहे, ऑनलाइन मित्रांची टिम बनवून दौर्‍य टिम(Clan)वर हल्ला करण्यासारख्या सोयी ह्यात आहेत! 

ManuGanu : साधी सोपी गेम, सुंदर ग्राफिक्स सोबत

Flipkart, Snapdeal, Amazon, eBay  , : ऑनलाइन शॉपिंग

 Facebook Lite : कमी हार्डवेअर ताकदीच्या फोन्ससाठी फेसबुक अॅप

Hike Messenger : भारतीय मेसेजिंग अॅप (एयरटेल ग्रुप) व्हाट्सअॅपपेक्षा अधिक अनेक दर्जेदार सुविधा, खास भारतीयांसाठी स्टीकर्स !

Opera Max : इंटरनेट डाटा वाचवण्यासाठी ओपेराचं अॅप्लिकेशन

Google Indic Keyboard : भारतीय भाषांमध्ये टाइप / लिहिण्यासाठी गूगलचा कीबोर्ड

Unified Remote : तुमचा पीसी तुमच्या फोनने कंट्रोल करा !

Tablet Remote, RemoDroid : तुमचा अँड्रॉइड फोन दुसर्‍या अँड्रॉइड फोनवरून कंट्रोल करा !! 

mmAZ Screen Recorder : फोनच्या स्क्रीनचा व्हिडिओ काढण्यासाठी अॅप

Automatic Call Recorder : फोन कॉल्स रेकॉर्ड करून ठेवण्यासाठी फ्री अॅप्लिकेशन !

TeamViewer : तुमचा कम्प्युटर तुमच्या फोनमधून कंट्रोल करा ! 

AppLock : अॅप्लिकेशनला लॉक घालण्यासाठी सर्वोत्तम अॅप

Google Goggles : QR कोड स्कॅन करा, भाषांतर करा, पर्यटन स्थळे ओळखा 

SkyMap / StarChart : ह्या अॅप्सच्या मदतीने घ्या अवकाशातील ग्रह तार्‍यांचा वेध !  

ISS Detector : International Space Station ची सध्याची स्थिती पाहण्यासाठी अॅप

Paytm, FreeCharge, Mobikwik : फोन क्रमांक रीचार्ज करा, पैसे पाठवा/मिळवा, खरेदी करा.  

IRCTC : रेल्वेचं तिकीटांच्या ऑनलाइन बुकिंगसाठी अॅप  

Tuesday, March 21, 2017

🍁 *शाळा सिद्धी*🍁 शालेय अभिलेख .

🍁 *शाळा सिद्धी*🍁
शालेय अभिलेख .
शाळा स्तरावर ठेवावयाचे अभिलेखेप्रत्येक अभिलेख मुख्याध्यापकांनी खालीलप्रमाणे प्रमाणीत करावा.प्रमाणपत्रप्रमाणीत करण्यात येते की सदरहू रजिस्टर मध्ये क्रमांक १ ते ....... इतकीपृष्ठे आहेत.मुख्याध्यापकस्वाक्षरी व शिक्का
विद्यार्थी संदर्भातील अभिलेखे
१ जनरल रजिस्टर
२. पालकांचे प्रतीन्या रजिस्टर
३. विद्यार्थी हजेरी
४. शाळा सोडल्याचे दाखले फाईल
५. उपस्थिती भत्ता वाटप रजिस्टर
६. सातत्यपूर्ण सर्वंकष मुल्यमापन नोंदवही
७. विद्यार्थी प्रगतिपत्रक
८. संचयी नोंदपत्रक
९. अल्पसंख्याक शिष्यवृत्ती फाईल
१०. आदिवासी स्वर्णजयंती शिष्यवृत्ती
११. अस्वच्छ कामगार पाल्यांची शिष्यवृत्ती वाटप रजिस्टर
१२. मोफत गणवेश / लेखन साहीत्य वाटप रजिस्टर
१३. पाठ्यपुस्तके / स्वाध्यायपुस्तिका वाटप रजिस्टर
१४. सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना रजिस्टर
१५. शालेय पोषण आहार दैनिक नोंदवह्या
१६. विद्यार्थी आरोग्य तपासणी रजिस्टर व शोधपत्रिका
१७. अपंग विद्यार्थी शिष्यवृत्ती वाटप रजिस्टर
१८. विद्यार्थी उपस्थिती, दैनिक गोषवारा रजिस्टर
१९. अल्पसंख्याक विद्यार्थी पटसंख्या रजिस्टर
२०. शालेय मंत्रीमंडळ सभा नोंदवही
मुख्याध्यापक व शिक्षक संदर्भातील अभिलेख
१.शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी हजेरी
२.शैक्षणिक साहीत्य नोंद रजिस्टर
३.ग्रंथालय पुस्तक देवघेव रजिस्टर
४.मुख्याध्यापक लोगबूक
५.सूचना वही
६.शैक्षणिक साहीत्य देवघेव रजिस्टर
७.शिक्षक वैयक्तिक माहिती फाईल
८.शिक्षक रजा फाईल ( नैमित्तिक व दिर्घ्र रजा)
९.शिक्षक प्रशिक्षण नोंद रजिस्टर
१०.पटनोंदणी सर्वेक्षणरजिस्टर
११.पालक भेट रजिस्टर
१२.परिपाठ \ सहशालेय उपक्रम नोंदवही.
१३.आकाशवाणी \ दूरदर्शन \ आधुनिक तंत्राबाबत कार्यक्रम रजिस्टर.
१४ .ग्रंथालय नोंदवही.
१५.उशिरा येणाऱ्या शिक्षक \ कर्मचाऱ्याकरिता नोंदरजिस्टर \ लेट मस्टर .
१६.सेवापुस्तिका .
१७.गोपनीय अहवाल.
१८. खेळाच्या साहित्याची नोंदवही.१९. माझी समृद्ध शाळा श्रेणी नोंद रजिस्टर.
२०. शाळेला मिळालेल्या परितोषिकाचे नोंद रजिस्टर.
२१. नियतकालिक वितरण पत्रकाची नोंदवही.
२२. नेमणूक, बदली झालेल्या शिक्षकांचे कार्यमुक्ती ,रुजुअहवालनोंदवही.
२३. प्रकरनिका नोंदवही (विभागीय चौकशी ,लोक आयुक्त प्रकरण इ.)
२४. न्यायालीयन पत्रव्यवहार नोंदवही.
२५. भ.नि .नि. नोंद रजिस्टर (भविष्य निर्वाह निधी)
२६.आयकर विवरणपत्र / व्यवसायकर फाईल.
२७. बिंदुनामावली (रोस्टर )
२८. माहिती अधिकार बाबत फाईल.२९. आवक- जावक रजिस्टर
.३०. शालेयसमिती इतिवृत्त रजिस्टर (खा. व्यवस्थापनाचे शाळांकरिता)
३१. शाळा व्यवस्थापन समिती इतिवृत्त रजिस्टर
३२. माता- पालक संघ इतिवृत्त रजिस्टर.
३३. शिक्षक–पालक संघ इतिवृत्त रजिस्टर.
३४. पदभार (चार्ज ) देवघेव रजिस्टर (चार्ज रजिस्टर)
३५. शाळा विकास आराखडा फाईल .
३६. जिल्हा शैक्षणिक माहिती प्रणाली (U-DISE) प्रपत्र.३७. शासकीय आदेश \ परिपत्रक फाईल .३८. अभिप्राय रजिस्टर ( अधिकारी ) (अ).३९. अभिप्राय रजिस्टर (पदाधिकारी) (ब )
४०. हालचाल रजिस्टर ( शिक्षक \ मुख्याध्यापक \ कर्मचारी)
४१. वार्षिक तपासणी \ शाळा तपासणी अहवाल फाईल .
४२. मासिक अहवाल फाईल .
४३. शिक्षक \ मुख्याध्यापक संचिका.
४४. शिक्षक सहविचार सभा
रजिस्टर.
वित्तीय संदर्भातील अभिलेख.१1)जमाखर्च व पावती फाईल
अ)जमाखर्च नोंदवही.
ब) पावती फाईल.
क) दरपत्रके(कोटेशन) फाईल .
द) स्टोक बुक नं.३२.
इ) स्टोक बुक नं. ३३.ई) बँक पासबुक \ चेक पुस्तिका.प) चेक \ धनादेशनोंद रजिस्टर.फ) लेर (खतावणी)
४५. स्थावर मालमत्ता रजिस्टर (प्रोपटी फाईल )
४६. पगारपत्रकफाईल.
४७. वेतनेतर फाईल .
२) सर्व शिक्षा अभियान अनुदानअ) जमाखर्च नोंदवही.आ) लेजर रजिस्टर (खतावणी )इ) पावतीफाईलई) दरपत्रके (कोटेशन) फाईल.उ) स्टोक बुक नं.
३२.ऊ) स्टोक बुक नं .
३३ए) बँक पासबुक \ चेक पुस्तिका.ऐ) चेक \ धनादेशनोंद रजिस्टर
४८. दूरध्वनी, फक्श, संदेश , रजिस्टर .
४९. विधानसभा व विधान परिषद प्रश्ननोंद रजिस्टर.
५०. शालेय पोषण आहार वितरण
५१. शालेय पोषण आहार कामगारांचे हजेरी रजिस्टर

Featured Post

ज्ञानरचनावादी उपक्रम

ज्ञानरचनावादी उपक्रम          ������������              १)रोज नवीन अक्षराचे शब्दचक्रवाचन घेणे.त्यातील आवडीचा शब्द घेवुन शब्दावरुन वाक्ये ...