Sunday, December 25, 2016

कॉम्पुटर / Laptop कीबोर्ड वरील F1 to F12 यांचा उपयोग

कॉम्पुटर / Laptop कीबोर्ड वरील F1 to F12 यांचा उपयोग आपणा पैकी बऱ्याच जणांना माहित नसेल या F1 to F12
चा जाणून घेऊन आपले काम अधिक वेगाने व कौशल्य पूर्ण करू शकतो.

*key=F1*

★ जर आपण कॉम्पुटर /लॅपटॉप चा स्विच ON
करतानाच keyboard वरील F1 key दाबली असता कॉम्पुटर लॅपटॉप चा सेटअप (CMOS) open होईल ज्यामध्ये आपणास कॉम्पुटर लॅपटॉप च्या सेन्सिटिव्ह setting पाहू शकतो किंवा बदलू शकतो .
★ जर आपण कॉम्पुटर लॅपटॉप चालू केला असेल तर F1 key दाबल्या नंतर विंडोज Help
डायलॉग बॉक्स Open होईल ज्यामध्ये आपल्याला येणाऱ्या सामान्य शंकाचे येथे उत्तर मिळेल.
★ जर आपण इंटरनेट एक्सप्लोरर ब्राउजर मध्ये काम करत असताल तर F1 key दाबल्या नंतर ब्राऊजर चे Help page open होईल.
★ जर आपण क्रोम ब्राउजर मध्ये काम करत असताल तर F1 key दाबल्या नंतर क्रोम ब्राऊजर चे Help सेंटर page open होईल.
★ जर आपण मायक्रोसॉफ्ट वर्ल्ड मध्ये काम करत असताल तर कॅट्रोल + F1 key दाबल्या नंतर सॉफ्टवेअर फुल स्क्रीन मोड open
होईल.पुन्हा दाबल्या नंतर सामान्य होऊन जाईल .
★ जर आपण फोटोशॉप मध्ये काम करत असताना F1 दाबले असता फोटोशॉपची माहिती असणारा विभाग open होईल .

------------------------------------------------

*key =F2*

★ विंडोज मधील कोणतही फाईल आयकॉन किंवा फोल्डर वर क्लिक करून F2 दाबले असता तात्काळ Rename करू शकतो.
★ माइक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये कंट्रोल+ F2
दाबल्या वर प्रिंट प्रिव्यू पेज उघडेल ज्या मध्ये आपण आपली document प्रिंट झाल्यावर कशी दिसेल ते पाहू शकतो .
★ माइक्रोसॉफ्ट वर्ड में Alt+Ctrl+F2
दाबल्यावर फाइल ओपन डायलॉग बॉक्स उघडेल.
★ ALT + F2 = Choose the save command (file menu)

------------------------------------------------
*key =F3*

★ विंडोज मध्ये F3 दाबले असता सर्च बॉक्स उघडला जातो ज्याचा उपयोग फाईल किंवा फोल्डर शोधण्यासाठी होतो.
★ माइक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये Shift+F3 दाबले असता इंग्रजी चे सलेक्ट केलेले मॅटर अपर केस किंवा लोअर केस मध्ये बदलेले  जाते
★ माइक्रोसॉफ्ट डॉस किंवा कमांड प्रॉम्प्ट विंडो मध्ये F3 दबाले असता प्रथम टाइप केलेली कमांड पुन्हा टाइप केली जाते.
------------------------------------------------
*key =F4*

★ विंडोज एक्स्प्लोरर (कॉम्पुटर, my
कॉम्पुटर वैगरे) या मध्ये F4 दाबले असता अड्रेस बार उघडला जातो इंटरनेट एक्सप्लोरर मध्ये वेबसाईट चा पत्ता टाकण्यासाठी अड्रेस बार उघडला जातो .
★ माइक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये F4 हि key
दाबली असता आपण आत्ताच केलेले काम परत(Repat) होईल जसे आपण एखादा आत्ताच टाईप केला आहे तो परत टाईप होईल टेबल तयार असेल तर परत टेबल तयार होईल जर एखादे अक्षर बोल्ड केले असेल तर नॉर्मल होईल होईल पुन्हा दाबल्या नंतर बोल्ड होईल .
★ Alt+F4 दाबले असता सॉफ्टवेअर बंद होईल जे आपण आत्ताच उघडले होते .
★ Control+F4 दाबले असता सॉफ्टवेयर मध्ये उघडलेल्या विंडोज बंद होतील जसे इंटरनेट एक्सप्लोरर मध्ये उघडलेल्या टॅब एक एक बंद होतील .
------------------------------------------------   *key=F5*

★ हे F5 बटन रिफ्रेश key म्हणून काम करते विंडोज मध्ये कधी फोल्डर कॉपी होऊन सुद्धा दिसत नसेल तर F5 दाबले असता सबंधित फोल्डर किंवा फाईल दिसते .
इंटरनेट ब्राउजर मध्ये दिसत असलेले वेब पेज
Refresh किंवा Reload करण्यासाठी F5 चा भरपूर प्रमाणात उपयोग होतो.
★ माइक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये F5 दाबले असता
Find and replace हा डायलॉग बॉक्स उघडला जातो
★ पावरपॉइंट मध्ये F5 दाबले असता स्लाइड शो सुरु होतो.
★ माइक्रोसॉफ्ट एक्सेल में Shift+F5 दाबले असता Find and Replace सुविधा उघडली जाते .
★ फोटोशॉप मध्ये F5 दाबले असता विविध प्रकारचे ब्रश आपल्या समोर येतील त्यामधून आपल्या आवडीचा ब्रश निवडा .
------------------------------------------------ *key=F6*

★ F6 दाबल्या नंतर विंडोज टास्कबारमध्ये
Open असलेले सर्व फोल्डर दिसतील .
★ इंटरनेट ब्राउझर सुरु असतांना F6 दाबले असता माऊसचा कर्सर लगेच अड्रेस बार मध्ये जातो ज्यामुळे आपणस तात्काळ वेब अड्रेस टाईप करता येईल.
★ जर आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड सुरु असता वेळी ctrl+shift+F6 दाबले असता वर्ड मध्ये
open असलेले document एक एक करून पाहता येतील.
------------------------------------------------ *key=F7*

★ माइक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये कोणतही
Document टाइप केल्यानंतर आपण F7 दाबले असता त्या Document मधील मजकुराचे
Spelling Check सुरु होईल .
★ इंटरनेट एक्सप्लोरर मध्ये F7 दाबले असता कैरट ब्राउजिंग सुविधा सुरु होते ज्याचा उपयोग कीबोर्ड च्या माध्यमातून वेब पेज वर टेक्स्ट सलेक्ट करणे, मागे पुढे जाणे या साठी केला जातो.
------------------------------------------------ *key=F8*

★ जर कॉम्पुटर start होता वेळी आपण F8 दाबले असता ऑपरेटिंग सिस्टम उघण्यासाठीचे काही पर्याय दिसतील ज्यामध्ये Safe Mode आणि Comanad pramot
असे पर्याय दिसतील.
★ माइक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये Alt+F8 दाबले असता Macro तयार करण्याची सुविधा सुरु होते आपणास सतत उपयोगी पडणारे micro
आपण रेकॉर्ड करून ठेवू शकतो.
★ माइक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये टेक्स्ट सिलेक्ट करण्यासाठी F8 चा उपयोग केला जातो.
------------------------------------------------ *key=F9 व F10*

★ माइक्रोसॉफ्ट आउटलुक मध्ये Email send व
Recive साठी F9 चा उपयोग केला जातो
★ क्वार्क एक्सप्रेस मध्ये F9 दाबले असता मेजरमेंट टूलबार उघडला जातो.
★ काही लैपटॉप मध्ये F9 चा उपयोग स्क्रीन ची चमक (ब्राइटनेस) कंट्रोल करण्यासाठी होतो.

*F10 key*

★ कोणत्याही सॉफ्टवेयर मध्ये काम करत असताना F10 दाबले असता मेन्यू बार सक्रिय होतो जसे आपण तिथे क्लिक केले आहे.
★ Shift+F10 सोबत दाबले असता आपण माऊस ची Right key ला क्लीक केल्या सारखा परिणाम दिसेल कोणत्याही आइकन , फाइल किंवा  इंटरनेट एक्स्प्लोरर मध्ये कोणत्याही लिंक वर  हे दोन्ही बटन दाबून कॉन्टेक्स्ट मेनू उघडेल.
★ Control+F10 चा उपयोग माइक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये एखाद्या विंडो चा आकार वाढवणे-कमी करणे (मिनिमाइज- मैक्सिमाइज) साठी केला जातो.
------------------------------------------------ *key=F11 व F12*

★ इंटरनेट एक्सप्लोरर , क्रोम या ब्राउजर मध्ये फुल स्क्रीन  सक्रिय-निष्क्रिय करण्यासाठी F11 चा उपयोग करा .
★ Alt+F11 दाबले असता माइक्रोसॉफ्ट ऑफिसचे सॉफ्टवेयरचे Visual Basic कोड विंडो उघडली जाते याचा उपयोग एक्सपर्ट यूजर करतात.
★ माइक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये F12 दबाले असता Save As.. डायलॉग बॉक्स उघडला जातो.
- Shift+F12 से माइक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट
Save होते .
★ Control+Shift+F12 से माइक्रोसॉफ्ट वर्ड सुरु असलेले डॉक्युमेंट प्रिंट होते.

Wednesday, November 16, 2016

*पहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी*

*पहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी*
*संकलन - शरद कोतकर*

इयत्ता पहिली ते आठवीसाठी विषयनिहाय प्रकल्पांची यादी -

*भाषा -:*
* परिसरातील प्राणी व पक्ष्यांची नावे सांगणे.   
* पाठ्यपुस्तकातील घटकास अनुसरुन चित्रे जमविणे.
* बडबडगीते तोंडपाठ करणे.
* चित्रे दाखवून ओळखण्यास सांगणे.
* चित्रावर आधारित गोष्ट तयार करणे.
* उपयोगी  परिसरातील प्राणी चित्रे व उपयोग .
* परिसरातील विविध स्थळांची माहिती .
* वाढदिवस , सहल प्रसंगाचे वर्णन .
* कथा व कवितांचा संग्रह करणे .
* सार्वजनिक ठिकाणे ,दुकाने इ.ठिकाणच्या नामफलकावरील सुचनांचा संग्रह .
* वृत्तपत्र कात्रणांचा संग्रह करणे.
* नेहमी चुकणारे शब्द व त्यांचा संग्रह करणे.
* निवडक उतार्यांचा संग्रह करणे .
* भाषिक खेळ व शब्द कोडी तयार करणे .
* स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांचे फोटो जमविणे.
* शहर व खेडे येथील जीवनावर आधारित चित्रे जमवा.
* गावातील पुढीलपैकी एका व्यक्तीची भेट घेऊन माहिती मिळवा. शेतकरी ,दुकानदार , सरपंच , ग्रामसेवक , तलाठी ,शिक्षिका .
* देशभक्तीपर गीतांचा संग्रह करा.
* विरुद्धार्थी व समानार्थी शब्दांचा संग्रह करणे.
* विविध पत्राचे नमुने जमा करणे.
* अवांतर वाचन करून नवे शब्द संकलित करणे .
* पाऊस विषयावरील कविता / चित्रांचा संग्रह करणे.
* शेतीबद्दलच्या गाण्यांचा संग्रह करणे.
*  पाळीव प्राणी  व त्यांचे उपयोग तक्ता /चित्रसंग्रह.
* तुळस व अन्य औषधी वनस्पतींची माहिती मिळवा.
* आपल्या गावातील पोळा सणाचे वर्णन करा.
* आईच्या प्रेमाची महती सांगणाऱ्या कवितांचा संग्रह करा.
* वेगवेगळ्या पाठात आलेल्या म्हणींचा संग्रह करा.

*गणित -:*
* नाण्यांचा व नोटांचा संग्रह करणे.
* पुठ्याचे विविध आकार तयार करणे .अर्धा , पाव
* दुकानास भेट देऊन व्यवहार करणे .
* आलेख कागदावर विविध आकार रेखाटा.
* बिलाच्या विविध पावत्यांचा संग्रह करणे .
* विविध भौमितिक आकृत्यांची प्रतीकृती बनविणे.
* व्याख्या, सुत्र व नियमांचे संकलन करणे.

*सामान्य विज्ञान -:*
* परिसरातील सजीव व निर्जीव यादी करणे -चित्रे जमविणे.
* परिसरातील वृक्ष व त्यांचे अवयव.
* आपले शरीर -संबंधित चित्रे व अवयवांचे उपयोग .
* चांगल्या सवयींची यादी -अंगीकार
* पाण्यात विरघळणारे व न विरघळणारे पदार्थ यांची यादी.
* प्राण्यांचे अवयव व त्यांचे उपयोग ( चित्रासह )
* ज्ञानेंद्रिये - चित्रे व त्यांचे कार्य .
* वनस्पतींच्या विविध अवयवांची कार्य .
* बियांचा संग्रह व त्यांचे निरीक्षण .
* परिसरातील औषधी वनस्पतींची यादी व उपयोग .
* उपयुक्त प्राण्यांच्या चित्रांचा संग्रह व उपयोग .
* मातीचे प्रकार व नमुने संग्रह ,
* घरातील व शाळेतील स्वच्छता विषयक सवयींची यादी.
* शाळेचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी उपक्रमांची यादी करा.
* पारंपारिक व अपारंपारिक ऊर्जास्त्रोतांची माहिती .
* शास्त्रज्ञांची नावे व लावलेले शोध तक्ता .
* वीस अन्नपदार्थांची यादी करा.त्यांचे चव व अवस्था नोंदवा.
* पदार्थाची स्थायू ,द्रव ,वायू गटात विभागणी .
* गावातील पाणीपुरवठा केंद्राला भेट देऊन माहिती गोळा करा.
* पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय प्राण्यांची चित्रे जमवा.
* हवा प्रदुषण व पाणी प्रदुषण याविषयी माहिती संकलित करा.
* शेतीच्या औजारांची माहिती व उपयोग यांची माहिती संकलित करा.

*इतिहास व ना.शास्त्र  -:*
*  दळणवळणाच्या साधनांची नावे व चित्रे .
* ग्रामपंचायतीस भेट देऊन कारभाराची माहिती घेणे .
* संतांची चित्रे व माहिती .
* शिवरायांच्या बालपणातील घटनांचा संग्रह .
* विविध देशांच्या राजमुद्रा व ध्वजांचा संग्रह .
* अश्मयुगीन हत्यारांची यादी करा,चित्रे मिळवा.
* शेतीच्या आधुनिक पद्धतीची माहिती .
* जहाजांची चित्रे जमवा.
* गड व किल्ले यांची चित्रे जमवा.माहिती संकलित करा.
* देशात बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषा व राज्ये यांची यादी करा.
* हक्क व कर्तव्य यांचा तक्ता तयार करा.
* समाजसुधारकांची चित्रे व त्यांच्या कार्याची माहिती संकलित करा.

*भूगोल -:*
* आपल्या परिसरातील विविध भूरुपांची माहिती .
* ऋतू ,महिने व पिके यांचा तक्ता .
* परिसर भेट - नदी ,कारखाना .
* गावातील पाणीपुरवठा योजनेची माहिती .
* परिसरातील पिके व त्यांचा हंगाम.
* शेतीस भेट व कामाचे निरीक्षण .
* गावाजवळील धरणाला भेट देऊन माहिती संकलित करणे .
* खनिज व खडकांचे नमुने गोळा करणे .
* विविध धान्यांचे नमुने जमवा.
* परिसरातील प्रदुषणाची कारणे - यादी करा.
* गावच्या बाजाराला भेट द्या .वस्तूंची यादी करा.
* विविध देशांचे नकाशे संग्रहीत करा.

Thursday, November 3, 2016

महाराष्ट्रातील काही महत्वाच्या शैक्षणिक ब्लॉग्ज,वेब साईट्सची माहिती

महत्वपुर्ण वेबसाईट
महाराष्ट्रातील काही महत्वाच्या शैक्षणिक ब्लॉग्ज,वेब साईट्सची माहिती
.१ श्री संतोष भोंबळे शेगाव
http://mahazpteacher.blogspot.in
2श्री.लक्ष्‍मण वाठोरे ऑफलाईन अॅप्‍स व इतर
http://www.adarshshala.blogspot.in
3 श्री.तानाजी खंडागळे परिपाठ व इतर संपुर्ण
http://khandagaletejal.com
4 श्री.प्रसाद राजे इंग्रजी परिपाठ व इतर
http://versatileteachers.blogspot.in
5 श्री.बालाजी जाधवसंपुर्ण माहिती 
6 श्री.संदिप वाघमोरे स्‍वनिर्मीत PHP,C++
http://www.dhyasg.blogspot.in
7 श्री.गणेश सतीमेश्राम संपुर्ण माहिती
8 श्री.रवी भापकर शैक्षणिक बातम्‍या 
9 श्री.प्रदिप कुंभार शैक्षणिक जि.आर 
10 श्री.प्रशांत क-हाळे संपुर्ण माहिती
 http://www.shikshanmitra.blogspot.in
11 श्री.संजय पुलकुटेExcell Softwers व इतर
http://lmcschools.blogspot.in
12 गृपमराठी विज्ञान परिषद
http://mavipapunevibhag.blogspot.in
13 श्री.शशीकांत फारणे इतर माहिती
http://shashikantfarne.blogspot.in
14 श्री.महेश लोखंडे कविता
http://maheshlokhandekarad.blogspot.in
15 श्री.संतोष दहिवळ ऑफलाईन अॅप्‍स शै.व्हिडीओ
http://www.santoshdahiwal.in
16 श्री.अब्‍दुल हुसेन नविन भरती जाहिराती
http://www.mahahelp.blogspot.in
17 श्री.अशोक तळेकर संपुर्ण माहिती
 http://ashoktalekar.blogspot.in
18 श्री.समाधान शिकेतोड शिक्षण संवाद
http://www.shikshansanvad.blogspot.in
19 श्री.रविंद्र कोळी थोरांच्‍या गोष्‍टी
http://www.ravikoli.blogspot.in
20 श्री.उमेश खोसे मराठवाडयातील माहिती
http://umeshkhose.blogspot.in
21 श्री.घनश्याम सोनवणे शिक्षण
www.primaryteachermaharashtra.blogspot.in
22 श्री.सचिन बिबवे कॉलेज ब्‍लॉग
http://www.zpdigitalschool.blogspot.in

45 श्री.विक्रम गुंड
www.transferhelpdesk.blogspot.in
46 श्री सतिश भोसले
www.satishbhosale01.blogspot.in
47 श्री गजानन सोळंके
www.mirkhel123.blogspot.in
48 श्री रमेश वाघ
www.rameshmwagh.blogspot.in

50 श्री सैयद आसिफ इक्बाल
www.zppskharepatankazi.blogspot.com
51 श्री नागोराव येवतीकर
www.nasayeotikar.blogspot.com
52 श्री शाम गिरी
www.zpvenkatitanda.blogspot.com
53 श्री.आनंद आनेमवाड
www.anandanemwad.blogspot.com
54 श्री सुभाष इंगळे
www.zppsharatkheda.blogspot.com
55 श्री रामेश्वर गायकवाड
www.zppsganeshwadi.blogspot.com

57 श्री राजु खाडे
www.khaderaju.blogspot.com
58 श्री . रवि कोळी
www.ravikoli.blogspot.com/
59 श्री रविंद्र राऊत
www.demanwadi.blogspot.in
60 श्री .रोशन फलके
www.shikshanmarathi.blogspot.com
61 श्री रंगनाथ कैले
www.rangnathkaile.blogspot.com
62 श्री राजेश्वर पिल्लेवार
www.rajeshwarpillewar.edublog.org
63 श्री बालाजी केंद्रे
www.aamhishikshak.blogspot.in
64 श्री अरुण सेवलकर
www.arunsevalkar.blogspot.com
65 श्री बालाजी मुंडलोड
www.chhayamundlod.blogspot.in
66 श्री.आनंद पाटील
http://zpactiveteachers.blogspot.in

68श्री हरीदास भांगरे
www.haridasbhangare.blogspot.com
69श्री.घनश्याम निकाळजे
www.zpprischooljogmodi.blogspot.com
68श्री संतोष बोडखे
www.zppschangdevnagar.blogspot.com
69श्री अशोक फुंदे
www.zpschoolubhidhond.blogspot.in
70श्री निलेश इंगळे
www.zpparvaschool.wordpress.com
71श्री महेश लोखंडे
www.zppsshindemalasharadnagar.blogspot.com
72श्री रमेश वाघ
www.rameshwagh.blogspot.in
73श्री मंगेश मोरे
www.mangeshmmore.blogspot.in
74श्री सोमनाथ वाळके
www.somnathwalke.in
75श्री हिरोज तडवी
www.hirojtadvi.blogspot.in
76 श्री दिपक चामे
www.dipakchame.in
77श्री शशिकांत फारणे
www.shashikantfarne.blogspot.in
78श्री.संतोष थोरात
www.dnyansanjivani.blogspot.in
79श्री लक्ष्मण सावंत
www.laxmansawant.blogspot.in
80श्री.पठाण खान
www.zpurduschooldhalavli.blogspot.in
81श्री.आनंद नांदुरकर
www.zpschooljalgaonnahate.blogspot.in
82श्री.शंकर जाधव
www.shankarjadhav55.blogspot.in
83श्री.राजेंद्र पंडित
www.rajendrapandit.blogspot.in
84श्री.गोवर्धन खंबाईत
www.govardhankhambait.blogspot.in
85श्री.डी.डी.मुंढे
www.zpschoolparatwadi.blogspot.in
86श्री.सचिन शेळके
www.zppsmugaon.over-blog.com.
87 श्री रवींद्र भापकर
www.ravibhapkar.in
88 श्री आनंद नांदुरकर
www.zpschooljalgaonnahate.blogspot.in
89 श्री.रविंद्र नादरकर
www.ezpschool.blogspot.in
90 श्री प्रविण डाकरे
www.pravindakare.blogspot.com
91 श्री गजानन सोळंके
www.mirkhel124.blogspot.in
92 श्री उमेश खोसे
www.umeshkhose.blogspot.in
93 श्री भिमा अंदूरे
www.zppschikangaon.blogspot.com
94 श्री.एस.कासीद
www.mahazpschoollive.bloggspot.in
95 श्री गजानन बोढे
www.misulabhak.blogspot.in
96 श्री सुहास कोळेकर
www.zpprimaryschoolkayre.blogspot.in
97 श्री राजकिरण चव्हाण
www.srujanshilshikshak.blogspot.in
98 श्री राजेंद्र मोरकर www.rajumorkar.blogspot.in
99 श्री भरत पाटील
www.bhartpatil.blogspot.in
100 श्री नागेश टोणगे
www.gurumauli11.blogspot.in
101 श्री .राम माळी
www.ramrmali.blogspot.in
102 श्री.सचिन जोशी
www.crcdund.blogspot.in
103 श्री.मोरेश्वर जोशी
www.keshbhatwasti.blogspot.in
104 शिक्षण कार्यालय शेवगाव www.beoshevgaon.blogspot.com
105 श्री.कुंड्लिक वाठोरे
www.shaikshanikmulyamapan.blogspot.com
106 श्री.संतोष थोरात
www.dnyansanjivani.blogspot.in
107 Www.studentssc.blogspot.com
108 www.trainingdemand.in
१०९ श्री सिद्धार्थ गायकवाड
www.zppspimpalpada.blogspot.in
११० श्री.सै.मुजाहेद अली
www.shikshanstaff.com
१११श्री.Pragatbeed
www.pragatbeed.blogspot.in
११२ जि. प. केंद्र वारेगाव
www.cpswaregaon.blogspot.in
११३ गट साधन केंद्र पवनी
www.brcpauni.blogspot.com
११४ श्री. सुनिल जाधव
www.primaryteacherndbr.com
११५ श्री हमीद पठाण
www.amravatishikshak.blogspot.in
११६ श्री.नागेश क्याटमवार
http://impnewszpgr.hpage.co.in
११७ Z.P.PTarangevasti
http://zppstarangevasti.blogspot.in
११८ श्री राजेंद्र बोराटे
http://zppstamshidwadi.blogspot.in
११९ श्री संजय गोरे
http://crcvardhangad.blogspot.in/
१२० श्री .शोयेब सय्यद http://zpustaad.blogspot.in
१२१ श्रीमती मिनाक्षी नागराळ
http://wwwmeenakshee.blogspot.in/
१२२ श्री .अब्दुल रज्जाक हुसेन
http:/./mahahelp.blogspot.in/
१२३ महाराष्ट्र अॅडमीन पॅनल
www.maptst.in

Tuesday, October 4, 2016

चाचणी

योग्य उत्तरे पर्यायातून निवडा.


  1. संत रामदासांचे नाव ....... होते .

  2. केशव
    माधव
    नारायण
    तुकाराम

  3. राष्ट्रीय फुल कोणते

  4. कमळ
    गुलाब
    मोगरा
    चाफा

  5. राष्ट्रीय प्राणी कोणता .

  6. सिंह
    वाघ
    जिराफ
    हत्ती

  7. चित्रपटात काम करणारा

  8. नेता
    अभिनेता
    हेर
    पुढारी

  9. संत रामदासांनी कोणता ग्रंथ लिहिला.

  10. रामायण
    महाभारत
    दासबोथ
    अभंगगाथा

  11. नेताजी हि पदवी कोणाला मिळाली. .

  12. जवाहरलाल नेहरू
    वल्लभभाई पटेल
    सुभाषचंद्र बोस
    जगदीशचंद्र बोस

  13. वाघाच्या पिल्लाला काय म्हणतात.

  14. छावा
    शावक
    पाडस
    बछडा

  15. घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात

  16. कोकरू
    शिंगरू
    वासरू
    लेकरू

  17. जाळी कशाची .

  18. लाकडाची
    करवंदाची
    आंब्याची
    पालेभाजीची

  19. जहाजांच्या समूहाला काय म्हणतात

  20. थवा
    ताफा
    काफिला
    पथक

Friday, April 15, 2016

पायाभूत चाचणी शेकडेवारी काढण्याची सोपी पद्धत

पायाभूत चाचणी शेकडेवारी काढण्याची सोपी पद्धत
वर्गाचे शेकडा प्रमाण
मराठी व गणित दोन्हीचे वेगवेगळे खालील सूत्राने काढावे.
  सर्व विद्यार्थ्यांच्या गुणांची बेरीज ×100
  ------------------------------------------------
   वर्गाचा पट × चाचणीचे कमाल गुण
उदा. माझ्या शाळेचा 3 री चा पट 12 आहे.
12  विद्यार्थ्यांच्या एकूण गुणांची बेरीज 340 आहे. 3 री साठी चाचणीचे कमाल गुण 40 आहेत.
340 × 100
------------------
12 × 40
   34000
= -----------
    480
= 70.83
शाळेचे शेकडा प्रमाण
विषयनिहाय खालील प्रमाणे काढावे.
सर्व वर्गांच्या शेकडा प्राणाची सरासरी काढावी.
उदा. 4 थी पर्यंत वर्ग असलेल्या शाळेत
एका शाळेच्या मराठी विषयाचे शेकडा प्रमाण
2 री  72%
3 री   85.5%
4 थी  91%
शाळेच्या मराठी विषयाचे शेकडा प्रमाण =
72 + 85.5 + 91
------------------------
        3
=    82.83
असेच गणित विषयासाठी करावे.
शाळेचे अंतिम शेकडा प्रमाण मराठी व गणित विषयाची सरासरी काढून ठरवावे.
मराठी शे. प्रमाण + गणित शे. प्रमाण
------------------------------------------------
                        2
उदा.
गणित विषयाचे शेकडा प्रमाण 92.5 मानू.
82.83 + 92.5
---------------------
          2
= 87.66%
आता शाळेची श्रेणी खालील प्रमाणे काढावी.
81 ते 100   अ
61 ते 80     ब
41 ते 60     क
0   ते 40      ड
(पाहा: प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र GR पान नं  10 व 11 )
@एकमेकां सहाय्य करू @


🎯शाळेत राबविता येण्यासारखे उपक्रम ( नवोपक्रम )🎯

🎯शाळेत राबविता येण्यासारखे उपक्रम ( नवोपक्रम )🎯
➖सौजन्य:-➖➖➖➖➖➖
💐शिक्षक विचार मंच 💐
♻१. पेपरलेस प्रशासन
♻२. प्रोजेक्ट ई लर्निंग
♻३. बोलीभाषेतून प्रमाणभाषेकडे
♻४.   दिवस नवा, भाषा नवी
♻५. पर्याप्त साधनांतून स्वंयप्रेरणेतून शब्द व वाक्य निर्मिती
♻६.  माझी कविता / विद्यार्थी काव्य संग्रह
♻७.  सू्र्यमालेचे अभिनव निरीक्षण
♻८.  बोलीभाषेतून शब्दकोश निर्मिती
♻९. गणित विषयातील संबोध संकल्पना रुजवणूक
♻१०. एक तास राष्ट्रासाठी
♻११.  भाषिक प्रयोगशाला
♻१२ .  पर्यावरण संरक्षक दल
♻१३. सौरऊर्जा जागरुकता व वापर
♻१४.  विषय खोली
♻१५. आम्ही स्वच्छता दूत
♻१६.  तंबाकूमूक्त शाळा
♻१७.  प्लास्टिक मुक्त शाळा
♻१८.  विज्ञान भवन
♻१९.  मैत्री संख्यांची
♻२०.  आदर्श परिपाठातून नैतिक मूल्य संवर्धन
♻२१.  एक दिवस गावासाठी
♻२२.  विषय कोपरा - प्रभावी माध्यम
♻२३.  विशेष विद्यार्थी कोपरा
♻२४.  पुस्तक भिशी
♻२५.  शालेय व वैयक्तिक स्वच्छता संकल्प
♻२६.  क्रीडा दूत
♻२७.  राष्ट्रीय महापुरुषांची यशोगाथा
♻२८.  हरित शाळा
♻२९.  प्रदूषण हटवा अभियान
♻३०.  चालता बोलता
♻३१. माझा मित्र परिवार
♻३२. माझे पूर्व ज्ञान
♻३३. शब्दगंगा
♻३४.  कौन बनेगा ज्ञानपती
♻३५. वर्ड पॉट
♻३६. हस्ताक्षर सुधार मोहिम
♻३७.  संख्यावरील क्रिया - एक छंद
♻३८.  प्रश्नमंजूषा
♻३९.  विविध स्पर्धांतून व्यक्तिमत्व विकास
♻४०.  बालआनंद मेळावे
♻४१.  सातत्य पूर्ण उपस्थिती
♻४२.  पुस्तक जत्रा
♻४३.  फन एंड लर्न
♻४४.  शंकापेटी
♻४५. स्वयंपूर्ण विद्यार्थी शोध
♻४६.  रोपवाटिका निर्मिती
♻४७. एक तास इंटरनेट
♻४८.  गांडूळ खत निर्मिती
♻४९.  Student of the day
♻५०.  एक तास मुक्त अभ्यास
♻५१. समस्या व सूचना पेटी
♻५२. किशोरवयीन मुलींचे शिक्षण
♻५३.  लोकसंख्या शिक्षण
♻५४.  स्वच्छ शाळा, सुंदर गाव
♻५५.  वाचाल तर वाचाल
♻५६.  बिखरे मोती
♻५७.  Book of the day
♻५८.  विशेष व्यक्तींच्या मुलाखती
♻५९.  बालसभा
♻६०.  माझ्या गावचा इतिहास
♻६१.  परिसरातील भूरुपांची ओळख
♻६२.  विविध शिबीरांतून विद्यार्थी विकास
♻६३.  प्रयोगातून विज्ञान
♻६४.  मुक्त वाचनालय
♻६५.  खरा मित्र उपक्रम
♻६६.  गृहपाठ गट
♻६७.  टाकाऊतून टिकाऊकडे
♻६८.  हस्तलिखित निर्मिती
♻६९.  मुक्त अभिव्यक्तितून भाषा विकास
♻७०.  वर्तमानपत्रातून वाचन व लेखन समृद्धि
♻७१. व्यक्तिमत्व विकास व संवर्धन
♻७२. परिसर भेटीतून विज्ञान परिचय
♻७३.  चला शिकूया लघू़द्योग
♻७४.  दैनंदिनी लेखन
♻७५.  नविन अक्षर, शब्द, वाक्य बॅंक
♻७६. विविध स्पर्धा परीक्षा परिचय व तयारी
♻७७. शालेय परसबाग
♻७८.  संभाषण, वाचन, लेखन विशेष झोन
♻७९.  खेळातून गणित शिकू
♻८०. परिसरातील झाडांची ओळख, उपयोग व संवर्धन
♻८१. स्व कल्पनेतून शोध निबंध लेखन
♻८२. सांकेतिक भाषेचे खेळ
♻८३. दप्तराविना शाळा, विद्यार्थी
♻८४. लेखक, कवि, विशेष व्यक्तींच्या भेटीतून विद्यार्थी विकास
♻८५.  परिसरातील कलांची ओळख
♻८६.  गृहोपयोगी कुटीरोद्योगांची ओळख
♻८७.  गावातील सांस्कृतिक प्रतिकांचा शोध व संवर्धन
♻८८.  शैक्षणिक सहलीतून विद्यार्थी विकास
♻८९.  काव्यनिर्मिती, रचना व गायन
♻९०.  पाणी व्यवस्थापन
♻९१. बलिराजा चेतना अभियान
♻९२.  जलसाक्षरता
♻९३.  तंत्रस्नेही विद्यार्थी
♻९४.  कथा निर्मिती / चित्र कथा निर्मिती
♻९५.  रेन वॉटर हार्वेस्टिंग
♻९६ . पुस्तक परिचय व भेट
♻९७.  विशेष गरजा असणा-या मुलांसाठी मनोरंजनात्मक खेळाभ्यास
♻९८ . निर्मल शाळा अभियान
♻९९.  विविध दिन साजरे करणे

Monday, February 8, 2016

शाळेला ISO मानांकनसाठीचे निकष

शाळेला ISO मानांकनसाठीचे निकष
��आपल्या जिल्हा परिषद शाळा आई एस ओ (ISO)
करण्यासाठी
=====================
��������������
��✳आई एस ओ निकष✳��
♻जुने रेकॉर्ड मांडणी
♻विजिटर नोंदवही
♻विद्यार्थी फ़ाइल्स
♻शाळेचे नाविन्यपूर्ण उपक्रम
♻वृक्षारोपण टेबल क्लॉथ
♻घोषवाक्य फ्लावर पॉट
♻ग्रामस्थांचा सहभाग
♻शाळेचे नाव ठळक दर्शवणे
♻सेंद्रिय / गांडूळ खत
♻चप्पल स्टैंड
♻अधिकारी पदाधिकारी फलक
♻समित्या फलक
♻वर्गांना कार्यालयांना फलक
♻सन्देश,सुविचार
♻खिडक्यांना पडदे
♻स्वच्छता व् टापटिपपणा
♻आपात कालीन मार्ग
♻शिक्षक , विद्यार्थी ओळख पत्र
♻दिशादर्शक फलक
♻बोलका वरांडा
♻आखलेले शालेय क्रिडांगण
♻सौरऊर्जा वापर
♻वीज , इन्व्हर्टर सुविधा
♻प्रकाश योजना,ट्यूब,बल्ब,फैन प्रत्येक वर्गात
♻क्रीडासाहित्य मांडणी
♻कला,कार्या,शैक्षणिक साहित्य मांडणी
♻विज्ञान प्रयोगशाळा
♻पार्किंग व्यवस्था
♻विजबचत , पाणिबचत सन्देश
♻स्वच्छता सन्देश
♻पाण्याची सुविधा
♻स्वच्छ सुंदर बाह्यांग अंतरंग
♻प्रथमोपचार पेटी
♻ऑफिस अंतर्गत रचना
♻शालेय रेकॉर्ड(बॉक्सफाइल नावाच्या स्टिकर
सह)
♻राष्ट्रीय नेत्यांचे फ़ोटो
♻संगणक शिक्षण,e लर्निंग
♻डिजिटल क्लासरूम
♻बागबगीचा,परसबाग,रोपवाटिका
♻स्वागत फलक
♻शौचालय सुविधा फलक
♻अग्निशामक यंत्र
♻वाचनालय
♻संरक्षक भिंत
♻शिक्षक कार्यसुचि
♻सुचना व् कौतुक पेटी
♻आपणाला सुचत असलेले आणखी काही
〰〰〰〰〰〰〰〰
��Source ~~
INTERNATIONAL ORGANIZATION FOR
STANDARDIZATION (ISO)��
〰〰〰〰〰〰〰〰
**************************
⬅ माहिती पुढे पाठवा ➡
====================
������������
हस्तलिखित
वर्ग सुशोभन
प्रकट वाचन
अध्ययन कोपरे
वाढदिवस शुभेच्छा
व्यक्तिमत्व विकास
कौतुक समारंभ
अल्पबचत बँक
शैक्षणिक सहली
क्षेत्रभेट
ग्रंथालय वापर
शैक्षणिक निर्मिती
शालेय स्वच्छता
फिरते वाचनालय
तरंग वाचनालय
बालसभा
बाल आनंद मेळावा
विशेष वर्ग आयोजन
एक दिवस शाळेसाठी
जयंती ,पुण्यतिथी साजरी करणे
दिनांकाचा पाढा
चावडी वाचन
प्रयोग शाळा वापर
आरोग्य तपासणी
हळदी कुंकू
संगणक शिक्षण
गीतमंच
हस्ताक्षर सुधार
स्वच्छ ,सुंदर शाळा
इंग्रजी स्पेलिंग पाठांतर
शालेय बाग
वृक्षारोपण
शालेय उपस्थिती सुधारणा
टाकाऊ पासून टिकाऊ
सामुदायिक कवायत
मनोरे
योगासने
बोलक्या भिंती
आनंददायी फलक
ई -लर्निंग
विविध स्पर्धा
क्रीडा स्पर्धा
हस्ताक्षर स्पर्धा
पाठांतर स्पर्धा
नृत्य -नाट्य स्पर्धा
रांगोळी स्पर्धा
वक्तृव स्पर्धा
निबंध स्पर्धा
स्मरणशक्ती स्पर्धा
प्रश्न मंजुषा

Thursday, January 28, 2016

मंत्रिमंडळ व संपर्क क्रमांक

1) मुख्यमंत्री-देवेंद्र फडणवीस - मो.9373107881

2) महसूलमंत्री- एकनाथ खडसे-मो.942303667
3) वित्तमंत्री-सुधीर मुनगंटीवार-मो.9822223102
4) शालेय शिक्षण -विनोद तावडे- मो.9821053178
5) गृहनिर्माण- प्रकाश मेहता मो.9821043048
6) सहकार मंत्री- चंद्रकांत पाटील -9422304150
7)ग्रामविकास - पंकजा मुंडे -मो.9604041212
8) आदीवासी विकास- विष्णू सावरा -मो.9422077293
9) अन्न नागरी पुरवठा-गिरीश बापट -मो.9823040400
10) जलसंपदा -गिरीष महाजन-मो.9422292525
11) परिवहन -दिवाकर रावते -मो .9821143576,9421457457
12) ऊद्योग - सुभाष देसाई -मो.9821037040

13) पर्यावरण - रामदास कदम -मो.9821083468
14) सार्वजनिक बांधकाम-एकनाथ शिंदे -मो.9870075567
15) ऊर्जा -चंद्रशेखर बावनकुळे - मो.9860605555
16) पापु, स्वच्छता -बबनराव लोणीकर -मो.9422135404
17) सार्वजनिक आरोग्य -डाॅ दीपक सावंत -9821627600
18) सामाजिक न्याय -राजाराम बडोले -मो.9421803512
---------------------------------------
राज्यमंत्री
------------
1)सामाजिक न्याय -दीलीप कांबळे -मो.9850222491
2)महिला, बालविकास -विद्या ठाकूर-मो.9769138925
3) गृहराज्यमंत्री - राम शिंदे - मो.9423167460
4) सार्वजनिक बांधकाम-विजय देशमुख -मो.9822000089
5) महसूलमंत्री -संजय राठोड -9422166222/9765594111.
6) सहकार - दादाजी भुसे -9422270593
7) जलसंपदा -विजय शिवतरे -9820081817,9689918321.
8) वित्त,ग्रामविकास -दीपक केसरकर-9422096887
9) आदीवासी विकास-राजे अंब्रीशराव अत्राम-9422555678.
10) गृहनिर्माण, ऊच्च.तंत्रशिक्षण -रविंद्र वायकर -9594011111.
11) गृह (शहरे), नगरविकास, साप्र, विधी -रणजित पाटिल-22875930
12) ऊद्योग, खनिकर्म पर्यावरण , सा.बां - प्रवीण पोटे-पाटील-9464441237,9370152208,865017731
--------------------------
‬: 💻सरकारने ऑनलाईन सेवा सुरु केली💻

* प्राप्त:
💻1. जन्म दाखला
http://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=1

💻2. जातीचा दाखला
http://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=4

💻3. टोळी प्रमाणपत्र
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=8

💻4. अधिवास प्रमाणपत्र
http://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=5
 
💻5. वाहन चालक परवाना
http://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=6

💻6. विवाह प्रमाणपत्र
http://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=3

💻7. मृत्यू प्रमाणपत्र
http://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=2

अर्ज करा:
💻1. पॅन कार्ड
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=15

💻2. Tan कार्ड
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=3
 
💻3. रेशन कार्ड
http://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=7

💻4. पासपोर्ट
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=2
 
💻5. मतदार याद्या नाव नोंदणे
http://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=10

नोंदणी:
💻1. जमीन / मालमत्ता
http://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=9

💻2. वाहन
http://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=13

💻3. राज्य रोजगार एक्सचेंज
http://www.india.gov.in/howdo/howdoi.php?service=12

💻4. नियोक्त्याची म्हणून
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=17

💻5. कंपनी
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=19

💻6. .IN डोमेन
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=18

💻7. GOV.IN डोमेन
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=25

चेक / ट्रॅक:
💻1. केंद्र सरकारने गृहनिर्माण यादी स्थिती प्रतीक्षा
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=9

💻2. चोरीला वाहनांची स्थिती
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=1

💻3. भूमि अभिलेख
http://www.india.gov.in/landrecords/index.php

💻4. भारतीय न्यायालयांच्या कॉजलिस्ट यादी
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=7
 
💻5. न्यायालयांच्या निकालांच्या (JUDIS)
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=24

💻6. दैनिक कोर्ट ऑर्डर / प्रकरण स्थिती
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=21

💻7. भारतीय संसद कायदे
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=13

💻8. परिक्षा परिणाम
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=16

💻9. स्पीडपोस्ट स्थिती
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=10

💻10. ऑनलाइन शेती बाजार भाव
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=6

पुस्तक / चित्र / लॉज:
💻1. ऑनलाईन रेल्वे तिकीट
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=5

💻2. ऑनलाईन तिकिट
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=4

💻3. आयकर
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=12

💻4. केंद्रीय दक्षता आयोगाचे तक्रार (CVC हा)
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=14

योगदान:
💻1. पंतप्रधान मदत निधी
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=11

इतर:
💻इलेक्ट्रॉनिक पत्रे पाठवू
http://www.india.gov.in/howdo/otherservice_details.php?service=20

ग्लोबल नेव्हिगेशन
💻1. नागरिक
http://www.india.gov.in/citizen.php
 
💻2. व्यवसाय (नवीन विंडो मध्ये उघडेल बाह्य वेबसाइट)
http://business.gov.in/

💻3. ओव्हरसीज
http://www.india.gov.in/overseas.php

💻4. सरकार
http://www.india.gov.in/govtphp

💻5. भारत जाणून
http://www.india.gov.in/knowindia.php

💻6. क्षेत्रांमध्ये
http://www.india.gov.in/sector.php

💻7. संचयीका
http://www.india.gov.in/directories.php

💻8. दस्तऐवज
http://www.india.gov.in/documents.php

💻9. अर्ज
http://www.india.gov.in/forms/forms.php

💻10. कायदे
http://www.india.gov.in/govt/acts.php
 
💻11.नियम
http://www.india.gov.in/govt/rules.phpmoo

मित्रांनो MSG पुढे पाठवा... कारण कोणलाही  आवश्यकता भासु शकते.😊😎🏢
🇯‌🇴‌🇧 ‌‌ ‌🇯‌🇴‌🇧 ‌‌ ‌🇯‌🇴‌🇧

तरुणांनो नोकरी शोधताय?

खालिल वेबसाइटव आपल्या योग्यतेनुसार नोकरी उपलब्ध आहेत

शोधा १००% नोकरी मिळेल

www.careerbuilder.co.in
www.careerlic.in
www.clickjobs.com
www.placementpoint.com
www.careerpointplacement.com
www.glassdoor.co.in
www.indtherightjob.com
www.employmentguide.com
www.JOBSDB.COM
www.AE.TIMESJOBS.COM
www.NAUKRIGULF.COM
www.NAUKRI.COM
www.GULFTALENT.COM
www.BAYAT.COM
www.MONSTER.COM
www.VELAI.NET
www.CAREESMA.COM
www.SHINE.COM
www.fresherslive.com
www.jobsahead.com
www.BABAJOBS.com
www.WISDOM.COM
www.indeed.co.in
www.sarkarinaukriblog.com
www.jobsindubai.com
www.jobswitch.in
www.jobs.oneindia.com
www.freshersworld.com
www.freejobalert.com
www.recruitmentnews.in
www.firstnaukri.com
www.freshnaukri.com
www.mysarkarinaukri.com
www.freshindiajobs.com
www.freshersopenings.in
www.freshersrecruitment.in
www.chennaifreshersjobs.com
www.govtjobs.allindiajobs.in
www.timesjobs.com
www.naukri.com
www.tngovernmentjobs.in
www.sarkariexam.co.in
www.govtjobs.net.in
www.indgovtjobs.in

Featured Post

ज्ञानरचनावादी उपक्रम

ज्ञानरचनावादी उपक्रम          ������������              १)रोज नवीन अक्षराचे शब्दचक्रवाचन घेणे.त्यातील आवडीचा शब्द घेवुन शब्दावरुन वाक्ये ...