Posts

Featured Post

ज्ञानरचनावादी उपक्रम

Image
ज्ञानरचनावादी उपक्रम          ������������              १)रोज नवीन अक्षराचे शब्दचक्रवाचन घेणे.त्यातील आवडीचा शब्द घेवुन शब्दावरुन वाक्ये बनविणे. २)शब्दभेंड्या ख...

करूया संरक्षण 'ओझोनचे

Image
================    *करूया संरक्षण 'ओझोनचे '*  ================  *आपण काय करू शकतो*. 1. सामान्य माणसे सुद्धा ओझोन थराच्या संरक्षणासाठी मदत करू शकतात. त्यासाठी खाजगी वाहना ऐवजी शक्य तेव्हा सार्वजनिक वाहने,सायकल वापरा ,पायी चाला. 2. घरात साफसफाईसाठी विष विरहित व नैसर्गिक पदार्थ वापरायचा आग्रह धरा. 3. शक्यतो स्थानिक भागात विकणारा भाजीपाला, फळे खा. 4. घरातले देखभाल दुरुस्ती वेळोवेळी केली जाते आहे का, हे आई- बाबांच्या लक्षात आणून द्या.  *ओझोन वायू नसता तर?* पृथ्वीच्या वातावरणाच्या खालच्या थरात- म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून साधारण १२ ते ३५ किलोमीटर उंचीवर ओझोन वायू प्रामुख्याने आढळतो. ओझोनच्या रेणूमध्ये प्राणवायूचे ३ अणू सामावलेले असतात. ओझोनच्या पातळ थराला 'पृथ्वीचे संरक्षक कवच' म्हणतात. सूर्याच्या किरणांमध्ये अतिनील किरणे असतात. ओझोनच्या थरात जवळपास ९७ ते ९९ टक्के अतिनील किरणे शोषली जातात. ओझोनचा थर अस्तित्वातच नसता, तर सर्व अतिनील किरणे सूर्यप्रकाशासह थेट पृथ्वीवर पोहोचली असती. या किरणांमुळे त्वचेचा कर्करोग, मोतीबिंदू होण्याचे प्रमाण वाढले असते. रोग...

तुमच्याही मुलांना सतत राग येतो का? घरोघरी मुलं इतकी चिडकी का होत आहेत?

Image
*तुमच्याही मुलांना सतत राग येतो का? घरोघरी मुलं इतकी चिडकी का होत आहेत?*        सतत आदळ-आपट, नाकावर राग, हट्टीपणा आणि भयंकर संताप, मुलांच्या वागण्यात हे येतं कुठून?        ✒️ *ठळक मुद्दे*  राग येण्याची कारणं समजून घेतली आणि त्यावर योग्य उपाययोजना केली तर मुलांचा राग नियंत्रणात आणता येईल.        *डॉ. श्रुती पानसे(मेंदू विकास अभ्यास तज्ज्ञ आणि समुपदेशक)*  मोठ्या माणसांनी रागवायचं आणि मुलांनी ते ऐकायचं, हेच खरं तर आपल्या समाजाचं वळण; पण आता हे चित्र उलटं दिसायला लागलं आहे.काही घरांमध्ये आईबाबा मुलांच्या सर्वच गोष्टी हातात घेतात. मुलं लहान असताना, साधारण चौथी-पाचवीत जाईपर्यंत मुलांचे निर्णय आई-बाबाच घेत असतात. अनेक घरांत हे पुढेही सुरू राहतं आणि आई-बाबा आणि मुलं यांच्यात एक संघर्ष निर्माण होतो. ते मुलांचा राग-संताप यातून बाहेर पडण्याचं प्रमाण सध्या वाढलेलं दिसतं.प्रश्न असा आहे की, काही घरांमध्ये असं वातावरण अजिबातच नसतं. आई- बाबा मुलांच्या मनाची खूप काळजी घेतात. त्यांना वाईट वाटेल असं वागत नाही. यासाठी शाळेची निवडसुद्धा ...

मराठी भाषेत लेखन करताना हमखास चुकणारे शब्द!

मराठी भाषेत लेखन करताना हमखास चुकणारे शब्द! चुकणारे शब्द – बरोबर शब्द स्त्रि – स्त्री – स्त्रियांना (अनेकवचन) तथापी – तथापि परंतू – परंतु आर्शिवाद, आशिर्वाद – आशीर्वाद दिपावली – दीपावली हार्दीक – हार्दिक मैत्रिण – मैत्रीण (एकवचन), मैत्रिणी (अनेकवचन) जाणिव – जाणीव (एकवचन), जाणिवा (अनेकवचन) उणिव – उणीव (एकवचन) उणिवा(अनेकवचन) पारंपारीक, पारंपारिक – पारंपरिक तिर्थप्रसाद – तीर्थप्रसाद शिबीर – शिबिर शिर्षक – शीर्षक मंदीर – मंदिर कंदिल – कंदील स्विकार – स्वीकार दिड – दीड परिक्षा – परीक्षा सुरवात – सुरुवात सुचना – सूचना कुटूंब – कुटुंब मध्यंतर – मध्यांतर कोट्याधिश – कोट्यधीश विद्यापिठ – विद्यापीठ विशिष्ठ – विशिष्ट अंध:कार – अंधकार अंधःश्रद्ध – अंधश्रद्धा आगतिक – अगतिक मतितार्थ – मथितार्थ अणीबाणी – आणीबाणी अल्पोपहार – अल्पोपाहार कोट्यावधी – कोट्यवधी तत्व – तत्त्व – महत्व – महत्त्व व्यक्तिमत्व – व्यक्तिमत्त्व उध्वस्त – उद्ध्वस्त चातुर्मास- चतुर्मास निघृण- निर्घृण मनस्थिती- मनःस्थिती पुनर्स्थापना- पुनःस्थापना मनःस्ताप – मनस्ताप तात्काळ – तत्काळ सहाय्य, सहाय्यक – साह्य, सहायक शुभाशिर्वाद – शुभाशीर...

पद्मश्री अशा हिऱ्यांना शोधून दिले जाऊ लागलेत..

Image
पद्मश्री अशा हिऱ्यांना शोधून दिले जाऊ लागलेत म्हणून सरकारचे विशेष अभिनंदन...... 🪷श्री. अमायी महालिंगा नाईक🪷 केपु. कर्नाटकातल्या अद्यानाडकाजवळचं एक छोटं गाव. एक माणूस तिथं सुपारी आणि नारळाच्या बागेत मजुरी करत होता. स्वतःचं ना घर ना जमीन. पण त्याचं समर्पण आणि प्रामाणिकपणा बघून त्या बागेचे मालक महाबाला भट यांनी 1978 मध्ये त्याला 2 एकर जमीन बक्षीस म्हणून दिली. जमीन एका टेकडीच्या माथ्यावर होती. पूर्ण नापीक आणि ओसाड. पाण्याचा मागमूसही नाही. आपल्यासारखा कोणी असता, तर जमिनीचा नाद सोडून दिला असता. पण त्या माणसानं ह्या जमिनीवर सुपारीच्या बागेचं स्वप्नं बघितलं; आणि सुरू झाला एक शोध - संघर्ष अंगावर घेणार्‍या साहसांचा, प्रश्न पडलेल्या वाटांचा, उत्तरांच्या प्रवासाचा आणि जगण्याचा... मग टेकडीच्या पायथ्याला कुटुंबासाठी झोपडी बांधायला सुरुवात केली. टेकडी सपाट करून घेतली. त्यासाठी भिंत बांधली. पाण्याचा प्रश्न होताच. विहीर खोदण्यासाठी पैसे नव्हते. मग ती स्वतःच खोदायचं ठरवलं आणि लागले कामाला. टेकडीच्या पायथ्याला असल्यानं पाणी साठवण्याच्या प्राचीन पद्धतीप्रमाणं आडवा अरुंद बोगदा खोदायला सुरुवात केली.  ...

जेव्हा तुम्ही बरीच पुस्तके वाचता तेव्हा काय होते?

📖 जेव्हा तुम्ही बरीच पुस्तके वाचता  तेव्हा काय होते? १) भिकाऱ्यात पण माणुस दिसायला लागतो. २) चोरामध्ये चोरी करण्याचे कारण दिसायला लागते. 3) प्रेम आणि वासना यातला फरक कळायला लागतो. ४) एखाद्याची चुक झाल्यावर त्याला माफ करण्याची ताकद येते. ५) कोणत्या ठिकाणी बोलावे आणि कुठे बोलु नये हे कळते. ६) चाकु, बंदुक यांच्यापेक्षा शब्द जास्त तीक्ष्ण असतात हे समजते. ७) आई वडीलांची किंमत कळायला लागते. ८) ब्रेकअप, घटस्फोट, जवळच्या व्यक्तीचे मरण…. या गोष्टी म्हणजे पुर्ण जीवन संपले हा गैरसमज दुर होतो. ९) या गोष्टी पण इतर गोष्टी सारख्याच सामान्य वाटायला लागतात. १०) प्राण्यांबद्दल आपुलकी वाटायला लागते. ११) सोशल मिडिया वर हासऱ्या चेहऱ्याचे फोटोज् टाकुण खुश आहेत असं दाखवणारे लोक खऱ्या आयुष्यात किती दुःखी आहेत हे समजते. १२) कलाकार चित्रपटात नाटक/काम करतात. खऱ्या आयुष्यात पण खुप नाटकं करणारी कलाकार आपल्या जवळ असतात हे पण समजते. १३) या जगात १% चांगली लोक आहेत आणि १% वाईट लोक आहेत.राहीलेले आपण सर्व फक्त अनुयायी आहोत, काहीजण चांगल्या लोकांचे अनुकरण करून चांगले होतात तर काहीजण वाईट लोकांचे अनुकरण करून वाईट होत...

एकलव्य बुक क्लब

*एकलव्य बुक क्लब* *आता घरबसल्या वाचू शकता २०० पेक्षा अधिक पुस्तके.* दिलेल्या नंबर वर पुस्तकाचं नाव व्हाट्सअप वर पाठवा. ३० मिनिटांमध्ये पुस्तकाची PDF तुमच्याजवळ असेल.  अनंत -  +919657838826 प्रवीण - +918286644504 अंकुश - +918625920606 वैभव - +919552841996 *पुस्तकांची यादी* १)पाझर-अण्णाभाऊ साठे २)मृत्युंजय ३)छावा ४)झुंज ५)मावळ ६)शिवरायांचे खरे शत्रू कोण ७)रावण संहिता-हिंदी ८)मी पाहिलेले यशवंतराव ९)कृष्णकाठ-यशवंतराव चव्हाण १०)सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय ११)अधर्म युद्ध -गिरीश कुबेर १२)गरुड झेप- रणजित देसाई १३)मनोवेध -वैजयंती डांगे १४)मधली भिंत-जनार्धन शिर्के १५)साहित्याचा गाव-आनंद यादव १६)झूल-भालचंद्र नेमाडे १७मध्यरात्र-वी.स.खांडेकर १८)दोस्त-व.पु.काळे १९)देखणी-भालचंद्र नेमाडे(कविता संग्रह) २०)स्वर्गाच्या वाटेवर-सुधा मूर्ती २१)परीघ-सुधा मूर्ती २२)प्रकाश वाटा-प्रकाश आमटे २३)भुताचा जन्म-द.मा.मिरासदार २४)खिल्ली-पु.ल.देशपांडे २५)गझल-सुरेश भट २६)उन्हाच्या काटाविरुद्ध-नागराज मंजुळे (कविता संग्रह) २७)बालगंधर्व २८)कांचनमृग २९)ययाती- वी.स.खांडेकर ३०)यज्ञकुंड-वी.स.खांडेकर ३१)भगवान बुद्ध आण...

केंद्र प्रमुख भरती परीक्षेसाठीची अर्हता, नवीन अभ्यासक्रमाचे विश्लेषण, परीक्षा योजना व केंद्र प्रमुख परीक्षेची तयारी

*आगामी केंद्र प्रमुख भरती परीक्षेसाठीची अर्हता, नवीन अभ्यासक्रमाचे विश्लेषण, परीक्षा योजना व केंद्र प्रमुख परीक्षेची तयारी *        जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच...