Android Apps for Teacher's


 1Paripath-  शाळेतील दैनिक परिपाठ  साठी सर्वाना उपयोगी .  डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा - 


 2. News Hunt- सर्व भाषांतील वर्तमानपत्र वाचण्यासाठी उपयोगी . डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

3. English Dictionary offline- एक चांगला इंग्रजी शब्दकोशडाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 


4. Camscanner- यामुळे कागदपत्रे स्कॅन करणे सोपे होते.


5. Wikipedia- यामधून आपल्याला हवी असलेली कोणतीही माहिती क्षणार्धात उपलब्ध होतेडाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 


6. Marathi Kids app - पहिलीतील मुलांसाठी अतिशय उपयोगी . बाराखडी ,प्राणी ,पक्षी ,इंग्रजी वर्णमाला  डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

7. Aldiko e-book reader - इ -बुक मोबाईल वर वाचण्यासाठी उपयोगी -  डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मराठी भाषेत लेखन करताना हमखास चुकणारे शब्द!

महाराष्ट्रातील काही महत्वाच्या शैक्षणिक ब्लॉग्ज,वेब साईट्सची माहिती

नमुना इंग्रजी परिपाठ