Posts

पायाभूत चाचणी शेकडेवारी काढण्याची सोपी पद्धत

पायाभूत चाचणी शेकडेवारी काढण्याची सोपी पद्धत वर्गाचे शेकडा प्रमाण मराठी व गणित दोन्हीचे वेगवेगळे खालील सूत्राने काढावे.   सर्व विद्यार्थ्यांच्या गुणांची बेरीज ×100   ------------------------------------------------    वर्गाचा पट × चाचणीचे कमाल गुण उदा. माझ्या शाळेचा 3 री चा पट 12 आहे. 12  विद्यार्थ्यांच्या एकूण गुणांची बेरीज 340 आहे. 3 री साठी चाचणीचे कमाल गुण 40 आहेत. 340 × 100 ------------------ 12 × 40    34000 = -----------     480 = 70.83 शाळेचे शेकडा प्रमाण विषयनिहाय खालील प्रमाणे काढावे. सर्व वर्गांच्या शेकडा प्राणाची सरासरी काढावी. उदा. 4 थी पर्यंत वर्ग असलेल्या शाळेत एका शाळेच्या मराठी विषयाचे शेकडा प्रमाण 2 री  72% 3 री   85.5% 4 थी  91% शाळेच्या मराठी विषयाचे शेकडा प्रमाण = 72 + 85.5 + 91 ------------------------         3 =    82.83 असेच गणित विषयासाठी करावे. शाळेचे अंतिम शेकडा प्रमाण मराठी व गणित विषयाची सरा...

🎯शाळेत राबविता येण्यासारखे उपक्रम ( नवोपक्रम )🎯

🎯शाळेत राबविता येण्यासारखे उपक्रम ( नवोपक्रम )🎯 ➖सौजन्य:-➖➖➖➖➖➖ 💐शिक्षक विचार मंच 💐 ♻१. पेपरलेस प्रशासन ♻२. प्रोजेक्ट ई लर्निंग ♻३. बोलीभाषेतून प्रमाणभाषेकडे ♻४.   दि...

बालस्नेही उपक्रमाच्या माहितीसाठी उपयुक्त ठरेल अशी वेबसाईट

http:// www.balsnehi.in

शाळेला ISO मानांकनसाठीचे निकष

शाळेला ISO मानांकनसाठीचे निकष ��आपल्या जिल्हा परिषद शाळा आई एस ओ (ISO) करण्यासाठी ===================== �������������� ��✳आई एस ओ निकष✳�� ♻जुने रेकॉर्ड मांडणी ♻विजिटर नोंदवही ♻विद्यार्...

मंत्रिमंडळ व संपर्क क्रमांक

1) मुख्यमंत्री-देवेंद्र फडणवीस - मो.9373107881 2) महसूलमंत्री- एकनाथ खडसे-मो.942303667 3) वित्तमंत्री-सुधीर मुनगंटीवार-मो.9822223102 4) शालेय शिक्षण -विनोद तावडे- मो.9821053178 5) गृहनिर्माण- प्रकाश मेहता मो.9821043048 6) सहकार ...

शालेय अभिलेखे

📙📗शालेय अभिलेखे 📗📙 शालेय अभिलेख्याचे पुढील प्रकार पडतात – १) विद्यार्थ्यांसंबंधी अभिलेखे ↔↔↔↔↔↔↔↔ 🚀दाखल खारीज रजिस्टर, 🚀 पालकांचे प्रतिज्ञालेख रजिस्टर, 🚀जन्म प्...

बोधकथा

Image
1. परफेक्ट एक छोटा मुलगा टेलिफोन बूथ वरून एक कॉल करतो, तेथील दुकानदार त्याचे फोनवरील बोलणे ऐकत असतो, मुलगा :- ताई, तुमच्या घरासमोरील गवत कापायचे काम मला द्याल का ? फोनवरील ताई :- माझ्याकडे गवत कापणारा आहे. मुलगा :- मी त्याच्या पेक्षा कमी पैशात गवत कापून देईन, मला काम द्याना. फोनवरील ताई :- पण मी त्याच्या कामावर समाधानी आहे. मुलगा :- ताई, मी गवत कापण्याबरोबर फारशी साफ करण्याचे काम पण करेन. फोनवरील ताई :- नको, धन्यवाद. (असं म्हणून त्या ताई फोन ठेवून देतात). तेथील दुकानदाराला त्याची दया येते, व तो म्हणतो तू आजपासून माझ्याकडे काम कर... मुलगा :- नाही, नको .. धन्यवाद दुकानदार :- अरे आता तर तू कामासाठी एवढी विनवणी करत होतास मग आता काय झाले ? मुलगा :- नाही हो काका, त्या ताईंकडे गवत कापणारा मीच आहे, पण मी कसे काम करतो, ताई माझ्या कामावर समाधानी आहेत कि नाही हे मला बघायचे होते. तात्पर्य :- १) आमीर खान, राहुल द्रविड हे जन्मापासून परफेक्ट नव्हते, स्वताहाच्या चुका शोधून, त्यावर अभ्यास करून, मेहनत करून ते परफेक्ट झाले. २) प्रेम व मैत्री मध्ये दुसरा किती चुकतो हे बघण्यापेक्षा स्वतः आपण...