शालेय अभिलेखे
📙📗शालेय अभिलेखे📗📙
शालेय अभिलेख्याचे पुढील प्रकार पडतात –
१) विद्यार्थ्यांसंबंधी अभिलेखे
↔↔↔↔↔↔↔↔
🚀दाखल खारीज रजिस्टर,
🚀 पालकांचे प्रतिज्ञालेख रजिस्टर,
🚀जन्म प्रमाणपत्र फाईल,
🚀 शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र रजिस्टर,
🚀विद्यार्थी हजेरी रजिस्टर,
🚀टी.सी. फाईल,
🚀टी.सी. जावक रजिस्टर,
🚀निकाल रजिस्टर,
🚀बढती रजिस्टर,
🚀गळती रजिस्टर,
🚀मूल्यमापन नोंदवही,
🚀बि.पी.एल. विद्यार्थी रजिस्टर,
🚀अपंग विद्यार्थी रजिस्टर NB
↔↔↔↔↔↔↔↔
२) शिक्षकांसंबंधी अभिलेखे
📙शिक्षक हजेरी रजिस्टर,
📙पगारपेड रजिस्टर,
📙शिक्षक सुचना रजिस्टर,
📙शिक्षक हलचल रजिस्टर,
📙शिक्षक रजेचे रजिस्टर,
📙शिक्षक रजा अर्ज फाईल,
📙वार्षिक व मासिक नियोजन
रजिस्टर,
📙मासिक अभ्यासक्रम
📙प्रगतिपत्रक रजि.,
📙पाठ टाचण वही,
📙पगारपत्रक फाईल,
📙मुख्याध्यापकांचे लॉगबुक
↔↔↔↔↔↔↔↔
३) आर्थिक अभिलेखे
💰स.शि.अ. रोकड रजिस्टर,
💰स.शि.अ. खर्चाची पावती फाईल,
💰स.शि.अ. लेजर रजिस्टर,
💰सादील रोकड रजिस्टर,
💰सादील खर्चाची पावती फाईल,
💰सादील लेजर रजिस्टर,
💰बांधकाम खर्चाची पावती फाईल,
💰बांधकाम रोकड रजिस्टर,
💰बांधकाम लेजर रजिस्टर
💰शाळा सुधार फंड रोकड रजिस्टर,
💰शाळा सुधार फंड खर्चाची पावती फाईल,
💰धनादेश नोंद रजिस्टर
↔↔↔↔↔↔↔↔
४) शासकीय योजना अभिलेखे
🏪मोफत पाठ्यपुस्तक वाटप रजिस्टर,
🏪मोफत गणवेश वाटप रजिस्टर,
🏪शालेय पोषण आहार रजिस्टर,
🏪उपस्थिती भत्ता वाटप रजिस्टर,
🏪उपस्थिती भत्ता देयके फाईल
🏪अपंग शिष्यवृत्ती रजिस्टर,
🏪आदिवासी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती रजिस्टर,
🏪दत्तक पालक योजना रजिस्टर
↔↔↔↔↔↔↔↔
५) जडवस्तुसंग्रह अभिलेखे
(डेडस्टॉक रजिस्टर)
📚जंगम मालपुस्तिका,
📚सामान्य मालपुस्तिका
रजिस्टर
↔↔↔↔↔↔↔↔
६) कार्यालयीन इतर अभिलेखे
📓पालक संपर्क रजिस्टर,
📓आरोग्य तपासणी रजिस्टर,
📓आरोग्य तपासणी कार्ड
फाईल
📓परीक्षा पेपर फाईल
⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰
अभिलेख जतन कालावधी
अ.क्र. अभिलेख श्रेणी अभिलेखाचे नाव जतन करावयाचा कालावधी
⏰(01) अ सर्वसाधारण प्रवेश नोंदवही / जनरल रजिस्टर
- कायम
⏰(02) अ फर्निचर, ग्रंथालय, प्रयोगशाळा साधनसामग्री इ. संग्रह नोंदवही - कायम
⏰(03) अ परिपत्रके, आदेश फाईल - कायम
⏰(04) अ भविष्य निर्वाह निधी लेखा नोंदवही - कायम
⏰(05) अ मुख्याध्यापकाचे लॉगबुक - कायम
⏰(06) ब रोकड वही / खतावणी (सादील / वेतनेतर अनुदान) -30 वर्षे
⏰(07) ब कर्मचा-यांचे पगारपत्रक पावत्या, वेतनस्थिती - 30 वर्षे
⏰(08) ब विवरण पत्र – लेखा परीक्षित विवरणपत्रासह निरीक्षण अहवाल -30 वर्षे
⏰(09) ब नेमणूक केलेल्या शिक्षकांकडून मिळालेली कार्यमुक्ती प्रमाणपत्र -30 वर्षे
⏰(10) ब रोकड वही / खतावणी (स.शि.अ.) -30 वर्षे
⏰(11) ब विद्यार्थी संचयी नोंदपत्रक -30 वर्षे
⏰(12) ब सेवा पुस्तिका कर्मचारी शाळेत काम करीत असेपर्यंत व नंतर -2 वर्षे
⏰(13) क-1 इतर शाळेकडून मिळालेली शाळा सोडल्याची प्रमाणपत्रे -10 वर्षे
⏰(14) क-1 शाळा सोडल्याचे दाखले - 10 वर्षे
⏰(15) क-1 फी, पावतीपुस्तके / फी वसुली नोंदवही - 10 वर्षे
⏰(16) क-1 आकस्मिक खर्च नोंदवही, बिले प्रमाणके -10 वर्षे
⏰(17) क-1 विद्यार्थी व कर्मचारी हजेरी पत्रके -10 वर्षे
⏰(18) क-1 वसतिगृह खोलीभाडे नोंदवही -10 वर्षे
⏰(19) क-1 महत्त्वाच्या स्वरूपाचा संकीर्ण पत्रव्यवहार - 10 वर्षे
⏰(20) क-1 फी माफी व शिष्यवृत्तीसाठई केलेले अर्ज आणि विविध सवलती बिलांच्या कार्यालय प्रती -10 वर्षे
⏰(21) क-1 सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंद वही (वार्षिक नोंदी बाबत) -10 वर्षे
⏰(22) क-2 जमा खर्च दर्शविणारी खातेवही व सत्र फीसाठी वेगळी खातेवही -5 वर्षे
⏰(23) क-2 आवक-जावक नोंदवह्या व मुद्रांक (तिकिट) हिशोब -5 वर्षे
⏰(24) क-2 रोकडवही (शा. पो. आ.) -5 वर्षे
⏰(25) क-2 शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ / माता पालक संघ इतिवृत्त नोंदवही - 5 वर्षे
⏰(26) ड सर्व वर्गांच्या मूल्यमापन उत्तरपत्रिका (विद्यार्थ्यांना परत न करावयाच्या) -18 महिने
⏰(27) ड शिक्षक व अन्य कर्मचा-यांचे नैमित्तिक रजेचे अर्ज - 18 महिने
⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰
Comments
Post a Comment