मोबाइलची स्क्रीन लैपटॉप किंवा कॉम्पुटरवर कशी घ्यावी*

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

*मोबाइलची स्क्रीन लैपटॉप किंवा कॉम्पुटरवर कशी घ्यावी*

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

1⃣ मोबाईल वर फक्त Airdroid नावाचे Apps google play store वरून घेऊन install करून घ्यावे.laptop वर कोणतेही software ची गरज नाही .
(नेट ची गरज नाही)

2⃣ मोबाईल व laptop चे wifi व नेट बंद करा .मोबाईल चे hotspot सुरु करा .  आता laptop चे wifi सुरु करून मोबाईल च्या hotspot ला connect करा . 

3⃣ आता मोबाईल वर Airdroid हे apps ओपन करा .Apps ओपन केल्यावर समोर  IP Address दिसतो .आता laptop वर google क्रोम किंवा मोझीला फायरफॉक्स हे browser ओपन करा . browser च्या Address बार वर Apps वरील  IP address टाका . व इंटर दाबा . 

4⃣ आता मोबाईल वर except opion दिसेल except करा .आता laptop वर screenshot option दिसेल त्याला click करा .

5⃣आता मोबाईल वर start option दिसेल . start ला टच करा .आता तुमच्या मोबाईल ची स्क्रीन laptop वर दिसू लागेल ती मोठी करून घ्या .

6⃣ स्क्रीन मिरर झाल्यावर मोबाईल वर नेट सुरु करून एखादी कृती  online ही आपण दाखवू शकता .

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Comments

Popular posts from this blog

मराठी भाषेत लेखन करताना हमखास चुकणारे शब्द!

महाराष्ट्रातील काही महत्वाच्या शैक्षणिक ब्लॉग्ज,वेब साईट्सची माहिती

नमुना इंग्रजी परिपाठ