प्रगत चाचण्या 2017-18 शासन निर्णय
*"प्रगत चाचण्या 2017-18 शासन निर्णय समजून घेऊया"* ✍🏻 💧वर्षभरात 3 चाचण्यांचे आयोजन. 💧पायाभूत चाचणी ( मूलभूत क्षमता व मागील इत्तेपर्यंतच्या क्षमता) 💧संकलित चाचणी 1 (मूलभूत क्षमता व ...