चाचणी

योग्य उत्तरे पर्यायातून निवडा.


  1. संत रामदासांचे नाव ....... होते .

  2. केशव
    माधव
    नारायण
    तुकाराम

  3. राष्ट्रीय फुल कोणते

  4. कमळ
    गुलाब
    मोगरा
    चाफा

  5. राष्ट्रीय प्राणी कोणता .

  6. सिंह
    वाघ
    जिराफ
    हत्ती

  7. चित्रपटात काम करणारा

  8. नेता
    अभिनेता
    हेर
    पुढारी

  9. संत रामदासांनी कोणता ग्रंथ लिहिला.

  10. रामायण
    महाभारत
    दासबोथ
    अभंगगाथा

  11. नेताजी हि पदवी कोणाला मिळाली. .

  12. जवाहरलाल नेहरू
    वल्लभभाई पटेल
    सुभाषचंद्र बोस
    जगदीशचंद्र बोस

  13. वाघाच्या पिल्लाला काय म्हणतात.

  14. छावा
    शावक
    पाडस
    बछडा

  15. घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात

  16. कोकरू
    शिंगरू
    वासरू
    लेकरू

  17. जाळी कशाची .

  18. लाकडाची
    करवंदाची
    आंब्याची
    पालेभाजीची

  19. जहाजांच्या समूहाला काय म्हणतात

  20. थवा
    ताफा
    काफिला
    पथक

Comments

Popular posts from this blog

मराठी भाषेत लेखन करताना हमखास चुकणारे शब्द!

महाराष्ट्रातील काही महत्वाच्या शैक्षणिक ब्लॉग्ज,वेब साईट्सची माहिती

नमुना इंग्रजी परिपाठ