पायाभूत चाचणी शेकडेवारी काढण्याची सोपी पद्धत
पायाभूत चाचणी शेकडेवारी काढण्याची सोपी पद्धत वर्गाचे शेकडा प्रमाण मराठी व गणित दोन्हीचे वेगवेगळे खालील सूत्राने काढावे. सर्व विद्यार्थ्यांच्या गुणांची बेरीज ×100 ------------------------------------------------ वर्गाचा पट × चाचणीचे कमाल गुण उदा. माझ्या शाळेचा 3 री चा पट 12 आहे. 12 विद्यार्थ्यांच्या एकूण गुणांची बेरीज 340 आहे. 3 री साठी चाचणीचे कमाल गुण 40 आहेत. 340 × 100 ------------------ 12 × 40 34000 = ----------- 480 = 70.83 शाळेचे शेकडा प्रमाण विषयनिहाय खालील प्रमाणे काढावे. सर्व वर्गांच्या शेकडा प्राणाची सरासरी काढावी. उदा. 4 थी पर्यंत वर्ग असलेल्या शाळेत एका शाळेच्या मराठी विषयाचे शेकडा प्रमाण 2 री 72% 3 री 85.5% 4 थी 91% शाळेच्या मराठी विषयाचे शेकडा प्रमाण = 72 + 85.5 + 91 ------------------------ 3 = 82.83 असेच गणित विषयासाठी करावे. शाळेचे अंतिम शेकडा प्रमाण मराठी व गणित विषयाची सरा...